Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Devendra Fadanvis answer Uddhav Thackeray: व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे, असे ठाकरे म्हणाले ह ...
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये शिंदे गटावर हल्लाबोल केला. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा शेतकरी संवाद मेळावा झाला. ...
मी घरात बसूनही कामे केली, त्याचे कौतुक होतंय. कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने होती. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखलीमध्ये शिंदे गटावर खोकेवाले असा आरोप केला. हे भाषण शिंदे गटाचे आमदार, मंत्री देखील गुवाहाटीहून पाहत होते. ...
Uddhav Thackeray Slams Eknath Shinde : "बुलढाण्यात जिथं जिजाऊंच जन्मस्थान आहे तिथे माझी सभा होईल हे मी सांगितलं होतं. मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच गाडायची आहे." ...