शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : महाप्रबोधन यात्रेत आक्षेपार्ह भाषण ठाकरे गटाच्या नेत्यांना नडले; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई : महामुलाखत: मतदार म्हणून आम्हाला किंमत नाही का?, नानांनी पहिल्याच प्रश्नात बॉम्ब टाकला; CM शिंदे म्हणाले... 

महाराष्ट्र : पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या शिवसेनेने 'पिंपळाचं झाड' निवडणूक चिन्ह म्हणून का मागितलं?, कारण...

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : “ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी..,” उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबई : Andheri East by-election: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक ठाकरेंसाठी सोपी की कठीण? असं आहे मतांचं गणित

जळगाव : बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग

मुंबई : Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

मुंबई : Narayan Rane: मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला 'मशाल' लावली आणि 'उद्ध्वस्त' केलं; नारायण राणेंची खोचक टीका