शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Andheri Bypoll: “ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी गळाला लावले तर...”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : ज्या जिल्ह्यातून जास्त विरोध तिथे दबावाचं राजकारण; ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंवर आरोप

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन; १५० शाखा उभारणार

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट?; एकनाथ शिंदेंची नवी खेळी

महाराष्ट्र : ...तर तो गुन्हा आम्ही करणारच; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे ओपन चॅलेंज

पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच नेते एकमेकांना भिडले; मशाल रॅलीत काय घडले?

महाराष्ट्र : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार

मुंबई : Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात? ठाकरेंसमोर नवा पेच..

मुंबई : Shiv Sena On Veer Savarkar: “भाजपला वीर सावरकर किती कळलेत? घरभेद्यांकडूनच सगळ्यात जास्त अपमान”; शिवसेनेचा घणाघात

क्राइम : विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह सात जणांवर गुन्हा दाखल