शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

क्राइम : बोगस प्रतिज्ञापत्रांचा सूत्रधार कोण? तपासाला वेग

महाराष्ट्र : Eknath Shinde - Uddhav Thackeray: ठाकरे-शिंदे वादामुळे मुंबईत रविवारपासून जमावबंदी; मिरवणुकांवरही बंदी; १५ दिवस जारी राहणार

मुंबई : Andheri by-Election: ठाकरे गटाची पोटनिवडणुकीतील उमेदवारी तांत्रिकदृष्ट्या लटकली; प्लॅन बी तयार

मुंबई : उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार; रामदास आठवलेंचं विधान

गोंदिया : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानेच उद्धव ठाकरेंची ही दशा; चंद्रशेखर बावनकुळेंची खरमरीत टीका 

मुंबई : '...तर मशाल पेटवून काय बरं करणार आहात?'; शीतल म्हात्रेंचा किशोरी पेडणेकरांना सवाल

महाराष्ट्र : Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, ते अस्वस्थ होतात तेव्हा...; भाजपाचा घणाघात

कोल्हापूर : पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही या भीतीने भाजपने शिवसेना फोडण्याचे पाप केले

मुंबई : ऋतुजा लटके आयुक्तांना भेटल्या, पण राजीनामा मंजूर होईना, रिकाम्या हातीच परतल्या; ठाकरे गट गॅसवर! 

महाराष्ट्र : MIM-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती होणार?; खा. इम्तियाज जलील म्हणाले...