लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
घरातीलच महिलेला मुख्यमंत्री बनवण्याचं उद्धव ठाकरेंचं स्वप्न; नवनीत राणांचा टोला - Marathi News | Navneet Rana's target Uddhav Thackeray over Women CM Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरातीलच महिलेला मुख्यमंत्री बनवण्याचं उद्धव ठाकरेंचं स्वप्न; नवनीत राणांचा टोला

आता ही महिला कोण ती घरातीलच आहे की घरच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पाहत आहात का? असा टोला नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...

'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | No matter how many such forces come together nothing will happen Bachu Kadu criticizes Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका

किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? बच्चू कडूंचा सवाल ...

नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर राहणार; माजी CM उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह विधनाबाबत खटला सुरू - Marathi News | Narayan Rane to appear in Alibag court; Case about objectionable words against ex-CM Uddhav Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर राहणार; माजी CM उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह विधनाबाबत खटला सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबाबत नारायण राणे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. ...

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची चक्क सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण, चर्चेला उधाण - Marathi News | MLA Rajan Salvi has good support from the ruling party | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची चक्क सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण, चर्चेला उधाण

हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे. ...

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री?; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानाने रंगली चर्चा - Marathi News | Uddhav Thackeray's statement to give first woman Chief Minister to the state sparked discussions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री?; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानाने रंगली चर्चा

Uddhav Thackeray : एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे तर्कवितर्कांना उधाण आहे.  ...

पुण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिलाच मेळावा; ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Balasaheb shivsena first gathering of in Pune Disgruntled officials of the Uddhav Thackeray group entered the Eknath Shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिलाच मेळावा; ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह सरकारमधील काही मंत्रीही या मेळाव्याला उपस्थित राहणार ...

मेट्रोच्या भुर्दंडाचे दहा हजार कोटी ठाकरेंकडून वसूल करा, भाजपची मागणी - Marathi News | Recover 10000 crores of Metro over expenses from aditya thackeray uddhav thackeray bjp keshav upadhye demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या भुर्दंडाचे दहा हजार कोटी ठाकरेंकडून वसूल करा, भाजपची मागणी

राज्यात गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण नाही असा गैरसमज उद्योगविश्वात पसरविण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट असल्याचा भाजपचा आरोप ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी संपत्तीवर सुनावणी होणार; गौरी भिडे यांची याचिका केली मान्य - Marathi News | Uddhav Thackeray: Hearing on Former CM Uddhav Thackeray's unaccounted wealth; Gauri Bhide's petition accepted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी संपत्तीवर सुनावणी होणार; गौरी भिडे यांची याचिका केली मान्य

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप करत गौरी भिडे यांनी केला आहे. ...