लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
...अशा धमक्यांना भीक घालत नाही, हिंमत असेल तर अटक करा; आमदार राजन साळवी यांचं प्रतिआव्हान - Marathi News | doesn't beg such threats, arrest if you dare MLA Rajan Salvi's counter challenge | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :...अशा धमक्यांना भीक घालत नाही, हिंमत असेल तर अटक करा; आमदार राजन साळवी यांचं प्रतिआव्हान

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयाने नोटीस बजावली आहे. साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. ...

एसीबीच्या नोटीसीनंतर शिंदे गटात प्रवेश करणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shiv Sena MLA Rajan Salvi has been given notice for inquiry by ACB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसीबीच्या नोटीसीनंतर शिंदे गटात प्रवेश करणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं

शिवसेनेत मोठे बंड झाल्यापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ...

Sanjay Raut vs BJP: "संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत"; आशिष शेलार असं का म्हणाले? - Marathi News | Shivsena Sanjay Raut sarcastically trolled by BJP Ashish Shelar over talkative approach | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत"; आशिष शेलार असं का म्हणाले?

भाजपावर टीका करणाऱ्या राऊतांवर आज शेलारांनी पलटवार केला ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “बेळगावप्रश्नी मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत, ते शांत का आहेत?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल - Marathi News | shiv sena uddhav thackeray criticised cm eknath shinde over maharashtra karnataka belagavi border dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बेळगावप्रश्नी मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत, ते शांत का आहेत?”; उद्धव ठाकरेंचा सवाल

Maharashtra Karnataka Border Dispute: बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी नवस का केला जात नाही, असा सवाल करत महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...

उदयनराजेंची भूमिका अन् उद्धव ठाकरेंनीही मानले खास आभार; नेमकं काय म्हणाले, पाहा! - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has thanked MP Chhatrapati Udayanaraje. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदयनराजेंची भूमिका अन् उद्धव ठाकरेंनीही मानले खास आभार; नेमकं काय म्हणाले, पाहा!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार छत्रपती उदयनराजे यांचे आभार मानले आहेत. ...

लढाई २ वाघांमध्ये, मग कुत्र्यांचा...; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Shiv Sena Sushma Andhare criticizes MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लढाई २ वाघांमध्ये, मग कुत्र्यांचा...; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेत शिंदे-ठाकरे गट असे गट निर्माण झाले. ...

'तेव्हा महिला मुख्यमंत्र्यांबाबत सूचलं नाही का?' संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | MLA Sanjay Gaikwad criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तेव्हा महिला मुख्यमंत्र्यांबाबत सूचलं नाही का?' संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरेंना टोला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमात राज्याचा पुढचा मुख्यमंत्री पहिली महिला असणार असं वक्तव्य केले, यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...

‘वंचित’ फॅक्टर ठरणार भारी, महापालिकेत शिवसेनेला मिळेल ‘बळ’, युतीमुळे वंचितचाही फायदा - Marathi News | The 'VBA' factor will be heavy, Shiv Sena will get 'strength' in the municipal corporation by alliance with VBA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंचित’ फॅक्टर ठरणार भारी, महापालिकेत शिवसेनेला मिळेल ‘बळ’, युतीमुळे वंचितचाही फायदा

‘वंचित’सोबत युतीने शिवसेनेस भाजपची उणीव भरून काढता येईल ...