लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी उद्धव ठाकरे आणि कुटुंब अडचणीत; प्राथमिक चौकशीला सुरुवात - Marathi News | Uddhav Thackeray and family in trouble over unaccounted assets; Initiation of preliminary inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी उद्धव ठाकरे आणि कुटुंब अडचणीत; प्राथमिक चौकशीला सुरुवात

ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या प्राथमिक चौकशीला सुरुवात केल्याची राज्य सरकारने दिली उच्च न्यायालयाला माहिती ...

Maharashtra Politics: ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती? - Marathi News | shiv sena thackeray group submits 20 lakh affidavits to central election commission know how many affidavit shinde group submitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती?

Maharashtra News: दोन्ही गटांनी आपणच शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली असून, ही लढाई अधिक तीव्र होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

राजकीय हालचालींना वेग! अजित पवारांच्या बंगल्यावर 'मविआ'ची आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक - Marathi News | leaders of Mahavikas Aghadi will hold a meeting at Ajit Pawar's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय हालचालींना वेग! अजित पवारांच्या बंगल्यावर 'मविआ'ची आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक होणार आहे.  ...

गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योगही...; उद्धव ठाकरेंकडून टोमणा मारत भाजपाचं अभिनंदन - Marathi News | Gujarat Election Result 2022 Uddhav Thackeray congratulates BJP on Gujarat victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योगही...; उद्धव ठाकरेंकडून टोमणा मारत भाजपाचं अभिनंदन

गुजरातमध्ये न भूतो, न भविष्यती असे यश भाजपने मिळवले आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही एवढे यश मिळाले नव्हते तेवढे मोदींच्या प्रभावामुळे मिळाले आहे. ...

Gujarat Election Result 2022 Live: "सगळ्यांनी ऐकून ठेवा... आज जे गुजरातमध्ये घडलंय, तेच उद्या Mumbai BMC मध्ये घडणार" - Marathi News | Gujarat Assembly election result 2022 Live Updates BJP Minister Mangalprabhat Lodha says BJP will win in Mumbai BMC elections just like Guj polls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सगळ्यांनी ऐकून ठेवा... आज जे गुजरातमध्ये घडलंय, तेच उद्या मुंबई पालिकेत घडणार"

Gujarat Elections & Mumbai BMC: भाजपाच्या महाराष्ट्रातील मंत्र्याचा उद्धव ठाकरेंसह मविआला थेट इशारा ...

कोल्हापुरात ‘वंचित’ला धक्का, अस्लम सय्यद यांनी हाती घेतली मशाल; 'हातकणंगले'त सेनेची ताकद वाढणार - Marathi News | A shock to the deprived Bahujan Aghadi in Kolhapur, Haji Aslam Syed joined Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ‘वंचित’ला धक्का, अस्लम सय्यद यांनी हाती घेतली मशाल; 'हातकणंगले'त सेनेची ताकद वाढणार

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार ...

‘महाराष्ट्रात संपूर्णपणे घटनाबाह्य सरकार’; ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा - Marathi News | Unconstitutional Government in Maharashtra,'; Thackeray group's claim in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘महाराष्ट्रात संपूर्णपणे घटनाबाह्य सरकार’; ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा

सर्वोच्च न्यायालयात १३ जानेवारीला पुढील सुनावणी ...

"सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान" - Marathi News |  BJP state president Chandrashekhar Bawankule criticized that Maharashtra was insulted by Uddhav Thackeray by not attending the all-party meeting   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान"

सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा अपमान केला अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  ...