लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Politics: “राहुल गांधीना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात होणार” - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group minister abdul sattar criticised thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधीना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात होणार”

Maharashtra News: सीमावादाबाबत महाराष्ट्र कधीही तडजोड करणार नाही, असे शिंदे गटातील मंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे. ...

खोके पाठवून लोकप्रतिनिधी पळवणार असाल तर लोकशाही संपली असं जाहीर करा: उद्धव ठाकरे - Marathi News | Declare democracy over if you are going to send money boxes and drive people away: Uddhav Thackeray | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोके पाठवून लोकप्रतिनिधी पळवणार असाल तर लोकशाही संपली असं जाहीर करा: उद्धव ठाकरे

केंद्र सरकार न्याययंत्रणेला आपल्या बुडाखाली घ्यायला बघताहेत. ...

Maharashtra Politics: “उरलेली शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारेंना ठाकरे गटात पाठवलंय” - Marathi News | shinde group leader deepak kesarkar said ncp send sushma andhare in uddhav thackeray group to destroyed the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उरलेली शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारेंना ठाकरे गटात पाठवलंय”

Maharashtra News: आदित्य ठाकरे मंत्री असताना मंत्रालयात गेले असते तरी पुरे झाले असते. सुषमा अंधारेंची जुनी विधाने जनतेसमोर यायला हवीत, असे शिंदे गटाने म्हटले आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु; राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली माहिती - Marathi News | Investigation into Former CM Uddhav Thackeray's unaccounted assets begins; The state government gave the information to the high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु; राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली माहिती

राज्य सरकारने हार्यकोर्टात माहिती दिली आहे.  ...

"उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, नवाब मलिकांचं Female Version लॉन्च केलंय" - Marathi News | "Uddhav Thackeray Launches Female Version Of Sanjay Raut, Nawab Malik, BJP Mohit Kamboj Target Sushma Andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, नवाब मलिकांचं Female Version लॉन्च केलंय"

कंबोज यांच्या ट्विटला सुषमा अंधारे त्यांच्या शैलीत काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे.  ...

Uddhav Thackeray: निकालानंतर शिवसेनेची मोदींवर स्तुतीसुमने; विजयाचं राज'कारण'ही सांगितलं - Marathi News | Uddhav Thackeray: Shiv Sena Uddhav Thackeray praises Modi after Gujarat win; The political 'reason' of victory was also told and critics on congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालानंतर शिवसेनेची मोदींवर स्तुतीसुमने; विजयाचं राज'कारण'ही सांगितलं

शिवसेनेनंही भाजपचे अभिनंदन केलं आहे. मात्र, दिल्ली अन् हिमाचल प्रदेशच्या पराभवावरही चर्चा व्हायला हवी, असेही म्हटलंय.  ...

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी उद्धव ठाकरे आणि कुटुंब अडचणीत; प्राथमिक चौकशीला सुरुवात - Marathi News | Uddhav Thackeray and family in trouble over unaccounted assets; Initiation of preliminary inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी उद्धव ठाकरे आणि कुटुंब अडचणीत; प्राथमिक चौकशीला सुरुवात

ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या प्राथमिक चौकशीला सुरुवात केल्याची राज्य सरकारने दिली उच्च न्यायालयाला माहिती ...

Maharashtra Politics: ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती? - Marathi News | shiv sena thackeray group submits 20 lakh affidavits to central election commission know how many affidavit shinde group submitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती?

Maharashtra News: दोन्ही गटांनी आपणच शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली असून, ही लढाई अधिक तीव्र होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...