लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार; शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल - Marathi News | Mumbai Municipal Corporation will pass through the hands of Uddhav Thackeray; Shinde group MLA bharat gogawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार; शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल

आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहेत म्हणून कामे देऊन टाकली. आमचा नाद करायचा नाही. तुम्ही काही करू शकले नाही हे मान्य करा असा हल्लाबोल भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. ...

Maharashtra Politics: “मुंबईचे महत्त्व कमी केले, महाराष्ट्रातून दोन लाखांचे प्रकल्प पळवले, तरी पंतप्रधानांचे स्वागत असो!” - Marathi News | shiv sena slams pm narendra modi visit mumbai in saamana editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईचे महत्त्व कमी केले, महाराष्ट्रातून दोन लाखांचे प्रकल्प पळवले, तरी पंतप्रधानांचे स्वागत असो!”

Maharashtra News: काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार, या शब्दांत शिवसेनेने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव नाही? देवेंद्र फडणवीस सांगितलं राज‘कारण’ - Marathi News | dcm devendra fadnavis replied shiv sena thackeray group aaditya thackeray over allegations on mumbai roads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव नाही? देवेंद्र फडणवीस सांगितलं राज‘कारण’

Maharashtra News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेवर उद्धव ठाकरेंचे नाव नसल्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रेच बोगस, पदाधिकाऱ्यांची ओळखपरेड करावी, ठाकरे गटाचा युक्तिवाद - Marathi News | Shinde group's affidavits are bogus, office bearers should be identified, Thackeray group's argument | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रेच बोगस, पदाधिकाऱ्यांची ओळखपरेड करावी, ठाकरे गटाचा युक्तिवाद

शिवसेनेत उभी फूट पडली ही एक काल्पनिक कथा आहे, असेही सिब्बल यांनी सांगितले. ...

"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते" - Marathi News | Along with Narayan Rane, Rajan Vikhe was also going to join the Congress claims Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते"

माजी महापौर नरेश म्हस्के यांचा दावा ...

विधानभवनात बाळासाहेबांचं तैलचित्र, निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नावच नाही - Marathi News | Balasaheb's oil painting in Vidhana Bhavan, Uddhav Thackeray's name is not in the invitation card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवनात बाळासाहेबांचं तैलचित्र, निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नावच नाही

राज्यात सत्तास्थापनेपासून शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षामध्ये खडाजंगी सुरुच आहे. त्यातच, बाळासाहेबांच्या नावानेच दोन्ही पक्षाचं राजकारण होत असून आता आणखी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून हे राजकारण होताना दिसत आहे ...

Nilesh Rane: 'निलेश राणेंवर त्वरीत गुन्हा दाखल करा' video - Marathi News | File a case against Nilesh Rane as soon as possible | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Nilesh Rane: 'निलेश राणेंवर त्वरीत गुन्हा दाखल करा' video

कणकवली : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द, खासदार संजय राऊत यांना मारण्याची धमकी ... ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना डिवचले! मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिंदे, फडणवीसांचे मोठमोठाले कटआऊट लागले - Marathi News | Ahead of PM Narendra Modi's mumbai visit, Eknath Shinde, Devendra Fadanvis cutouts appear near Uddhav Thackeray's residence Matoshree, Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंना डिवचले! मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिंदे, फडणवीसांचे मोठमोठाले कटआऊट लागले

19 जानेवारीला मोदी विविध प्रकल्पांसाठी पायाभरणी करण्यासाठी आणि शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत.  ...