शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Maharashtra Politics: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही? ठाकरेंकडून मैदानांसाठी शोधाशोध! MMRDAला पत्र

मुंबई : Vedanta-Foxconn, BJP: वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला महाविकास आघाडीच जबाबदार

नवी मुंबई : मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला; उदय सामंत यांचं टीकास्त्र 

मुंबई : Maharashtra Politics: मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड? 

मुंबई : ठाकरे-शिंदे संघर्ष, दसरा मेळावा शिवतीर्थावरच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

मुंबई : दसरा मेळावा नक्की कोणाचा?, शिंदे गटाच्या आमदारांचीही बैठक

महाराष्ट्र : शहाजीबापूंनी ठाकरेंच्या 'खास' माणसांची नावंच सांगितली | Shahaji Bapu Patil

महाराष्ट्र : Shiv Sena: कट्टर शिवसैनिकाची निष्ठा! पाठीवर गोंदवला उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा टॅटू; पक्षाने केले कौतुक

नागपूर : ७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : 'गोमूत्र शिंपडणारेच कार्यकर्ते आता त्या गावात उरलेत'; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला