शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : शिंदेंच्या राजीनाम्यावर घुमजाव अन् दालनात वाद, उद्धव ठाकरेंच्या आग्रहाला अजित पवारांची गुगली

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहात महाविकासआघाडी मुद्दा लावून धरणार

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप गंभीर विषय, थातूरमातूर उत्तर नको; उद्धव ठाकरे कडाडले!

महाराष्ट्र : 'भीक मागायला कोण येणार?', चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना गाठलं अन् प्रबोधनकारांच्या पुस्तकातील संदर्भच दाखवला!

महाराष्ट्र : Maharashtra Winter Session 2022: ठाकरे गटाला मोठा धक्का! तालिकाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल; एकाही सदस्यांचे नाव नाही

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: मोठा उलटफेर! ठाकरेंची सेना, राष्ट्रवादीने अचानक घेतली मोठी झेप, भाजपा-शिंदे सेनेला पछाडले...

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: बाजी पालटली! भाजपा, शिंदे गटाकडे सर्वाधिक सरपंच पदे, ठाकरे गट पाचवर फेकला गेला

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: सर्वाधिक सरपंच कोणाचे? ठाकरे गटाने शिंदे गटाला पछाडले; काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम

महाराष्ट्र : Uddhav Thackeray in Nagpur: पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे समोरामोर येणार? नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता

नागपूर : ...अन् शिवसेना नेते दानवेंनी घेतला ‘दाएं मूड’चा पवित्रा