शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : उमेश कोल्हे हत्या; उद्धव ठाकरेंची चौकशी, मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

महाराष्ट्र : उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फोन, रवी राणांचा आरोप; शंभूराजे देसाईंनी दिले चौकशीचे आदेश!

संपादकीय : अधिवेशनाला येतायेता विरोधकांची गाडी पंक्चर!

मुंबई : 'आदित्य ठाकरेंना काही व्यक्तींनी घटनास्थळी पाहिलंय'; नारायण राणेंच्या आरोपानं पुन्हा खळबळ

नागपूर : दिशा सालियानवरुन गोंधळ, राणेनंतर राणाही आक्रमक, आदित्य ठाकरे निशाण्यावर

कल्याण डोंबिवली : उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी रातोरात शिंदे गटात

राष्ट्रीय : रिया चक्रवर्तीला ठाकरे पिता-पुत्रांनी केले होते ४४ कॉल्स?; लोकसभेत खळबळजनक दावा

मुंबई : रियाला AU नावाने कॉल आले होते; आदित्य, उद्धव तर नाही ना? सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी राहुल शेवाळेंचा सवाल

नाशिक : उद्धव ठाकरे यांना १९ बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागणार, किरिट सोमय्यांचा इशारा

मुंबई : Maharashtra Winter Session 2022: धसका! मिंधे सरकार बिथरलेय, शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार?; शिवसेनेचा सवाल