शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Winter Session: आमच्याकडे बरेच बॉम्ब, वातीही काढल्यात, आता पेटवण्याची गरज; उद्धव ठाकरेंचा इशारा

नागपूर : Maharashtra Winter Session 2022 : राज्यातील मंत्री 'जन्म घ्यावा तर कर्नाटकमध्ये घ्यावा' असं म्हणतात हे दुर्दैवी

मुंबई : Maharashtra Winter Session: उद्धव ठाकरे आले अन् शिवसेनेच्या कार्यालयात न जाता ...; शंभुराज देसाईंचा हल्लाबोल

नागपूर : Maharashtra Winter Session: ...तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा; उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी 

मुंबई : आदेश भावोजींवर भ्रष्टाचाराचे आरोप, मनसेनं दाखवली सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी

महाराष्ट्र : राज्यात सरकार नसून ठग-पेंढाऱ्या टोळीचं राज्य; उद्धव ठाकरेंनी केली खरमरीत टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?”

महाराष्ट्र : २०१९ निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी आखलं होतं 'हे' कारस्थान; माजी मंत्र्यांचा दावा

मुंबई : आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना; जयंत पाटलांचे वक्तव्य व्हायरल

महाराष्ट्र : ठाकरे सेनेला राजकारणात कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय ही खरी शोकांतिका