लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीलाच फायदा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  - Marathi News | The Thackeray brothers coming together will only benefit the grand alliance says Union Minister of State Ramdas Athawale | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीलाच फायदा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

'भाजप छोटे पक्ष संपवितो, असा आरोप केला जातो, तो चुकीचा' ...

"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र - Marathi News | Anil Desai letter to State Election Commissioner Over maharashtra municipal elections 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याआधीच महापालिका निवडणुकांच्या घोषणेवरून उद्धवसेनेने राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. ...

"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी - Marathi News | "I can hold the son's ear, but I can't hold the daughter-in-law's; I called Uddhav Thackeray..."; Tears in Vinod Ghosalkar's eyes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी

ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर पहिल्यांदाच विनोद घोसाळकर यांनी त्यांची भूमिका मांडली.  ...

महाराष्ट्रात राज - उद्धव यांची युती; पुण्यात शिवसेना ठाकरे गट - मनसेची जागावाटपावर चर्चा सुरू होणार - Marathi News | Raj Thackeray Uddhav Thackeray alliance in Maharashtra Shiv Sena Thackeray group MNS to start discussions on seat sharing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात राज - उद्धव यांची युती; पुण्यात शिवसेना ठाकरे गट - मनसेची जागावाटपावर चर्चा सुरू होणार

येत्या बुधवारपासून या दोन्ही पक्षांमध्ये कुठल्या प्रभागात कोणाचे पारडे जड आहे, याचा विचार करून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे. ...

"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र - Marathi News | Tejasvi Ghosalkar has resigned from Uddhav Thackeray Shiv Sena and will be joining the BJP today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र

Tejasvee Abhishek Ghosalkar Resignation: आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. ...

BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार - Marathi News | Uddhav Thackeray gets a shock in Mumbai ahead of BMC elections; female leader Tejasvee Ghosalkar will join BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार

जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. ...

.. तर मग उपमुख्यमंत्रिपददेखील रद्द करावे ! विरोधी पक्षनेता पद देतांना 'हे' विचारात घ्यावे; उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला सवाल - Marathi News | ..then the post of Deputy Chief Minister should also be abolished! 'This' should be considered while giving the post of Leader of Opposition; Uddhav Thackeray raised the question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :.. तर मग उपमुख्यमंत्रिपददेखील रद्द करावे ! विरोधी पक्षनेता पद देतांना 'हे' विचारात घ्यावे; उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला सवाल

Nagpur : उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट, विरोधी पक्षनेता निवडीची केली विनंती ...

महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की तुकडे पाडू ईच्छिता; उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल - Marathi News | Do you want to keep Maharashtra united or do you want to break it into pieces? Uddhav Thackeray questions the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की तुकडे पाडू ईच्छिता; उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

Nagpur : महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता; असा थेट सवाल आज उद्धव ठाकरें यांनी राज्य सरकारला केला. विधीमंडळाच्या सभागृहातून परतल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ...