Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेनेत संघटनात्मक बदल्यांचे सत्र (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सुरू झाले आहे. मुंबई शहर,पश्चिम व पूर्व उपनगरातील विभागप्रमुखांच्या बदल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. ...
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांकडून जोरदार युक्तीवाद केला जात आहे. ...
Supreme Court on Maharashtra Political Crisis: सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल आज येईल, उद्या येईल किंवा आठ दिवसांनी येईल, कोणत्याही क्षणी येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...