लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? 'मशाल' चिन्ह काढून घ्या; समता पार्टीने केली मागणी - Marathi News | Samata Party has requested the Central Election Commission to withdraw the mashal symbol from the Uddhav Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? 'मशाल' चिन्ह काढून घ्या; समता पार्टीने केली मागणी

काल केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. ...

विकासनिधीच्या वाटपात भेदभाव, ठाकरे गटाचे आमदार उच्च न्यायालयात - Marathi News | The government discriminated in the allocation of development funds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासनिधीच्या वाटपात भेदभाव, ठाकरे गटाचे आमदार उच्च न्यायालयात

आमदार रवींद्र वायकर उच्च न्यायालयात ...

निवडणूक आयोगाचा ठाकरे गटावर ठपका, ७८ पानांच्या निकालात आढावा - Marathi News | The Election Commission blames the Thackeray group and shivsena uddhav balasaheb thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा ठाकरे गटावर ठपका, ७८ पानांच्या निकालात आढावा

निवडणूक आयोगाचा निर्णय; धनुष्यबाणही शिंदेना, उद्धव ठाकरेंना धक्का ...

शिवसेना पक्ष-चिन्ह मिळताच योगेश कदम समर्थक आक्रमक, ठाकरे गटाची शाखा ताब्यात घेतली - Marathi News | As soon as the Shiv Sena got the party-symbol, Yogesh Kadam's workers aggressive, Thackeray office took | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना पक्ष-चिन्ह मिळताच योगेश कदम समर्थक आक्रमक, ठाकरे गटाची शाखा ताब्यात घेतली

पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळतात आमदार योगेश कदम समर्थकांनी उध्वव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला.  ...

"येत्या दोन तीन महिन्यांत निवडणुकाही लागू शकतात," निकालानंतर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका - Marathi News | Elections may also be held in the next two to three months Uddhav Thackeray expressed doubt after the results shiv sena bow and arrow election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"येत्या दोन तीन महिन्यांत निवडणुकाही लागू शकतात," निकालानंतर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका

हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं घातक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.  ...

आपण लोकशाही मार्गाने लढलो, सत्याचा विजय झाला - खासदार श्रीकांत शिंदे - Marathi News | We fought democratically, truth won - MP Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपण लोकशाही मार्गाने लढलो, सत्याचा विजय झाला - खासदार श्रीकांत शिंदे

'आम्ही जो निर्णय घेतला, तो सर्वांना मान्य होता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लोक जोडली गेली.' ...

Uddhav Thackeray: खरा धनुष्यबाण माझ्याकडे...: उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत थेट सर्वांनाच दाखवले - Marathi News | Uddhav Thackeray: I have a real bow and arrow...: Uddhav Thackeray showed it directly to everyone in a press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरा धनुष्यबाण माझ्याकडे...: उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत थेट सर्वांनाच दाखवले

'लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार, तोपर्यंत यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या.' ...

Uddhav Thackeray: शिवसैनिकांनो खचू नका, ही लढाई शेवटपर्यंत लढावी लागणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde and BJP after Election Commission results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांनो खचू नका, ही लढाई शेवटपर्यंत लढावी लागणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आज जी दयनीय अवस्था शिंदे गट आणि भाजपाची झालीय त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...