लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'शिवसेना' चिन्ह अन् नावाचा वाद; पुण्यात शिंदे - ठाकरे गटात बॅनर वॉर - Marathi News | Shiv Sena symbol and name controversy Banner war between eknath shinde Uddhav Thackeray group in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिवसेना' चिन्ह अन् नावाचा वाद; पुण्यात शिंदे - ठाकरे गटात बॅनर वॉर

'राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला' ...

Uddhav Thackeray : "....तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते"; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | current scenario in Maharashtr is not stopped, 2024 Lok Sabha elections may turn out to be last elections country says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"....तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते"; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | Central Election Commission should be dissolved Uddhav Thackeray's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी

आज शिवसेना भवन येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ...

पक्ष गेला, चिन्ह गेलं...तरी 'ठाकरे' खंबीर, नेत्यांसह संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार; 'मास्टरप्लान' तयार!  - Marathi News | uddhav thackeray still strong will tour maharashtra with leaders for making party strong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष गेला, चिन्ह गेलं...तरी 'ठाकरे' खंबीर, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार; 'मास्टरप्लान' तयार!

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक सुरू आहे. ...

मी दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांची नियुक्ती करणार होतो, पण; कोश्यारींचा गौप्यस्फोट - Marathi News | I was going to appoint 12 MLAs the very next day, but; Secret explosion of Bhagatsingh Koshyari on Uddhav Thackeray Letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांची नियुक्ती करणार होतो, पण; कोश्यारींचा गौप्यस्फोट

भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांची नियुक्ती का केली नाही, असा प्रश्न त्यांना विचारला असता, कोश्यारींनी स्पष्टीकरण दिलं आहे.  ...

"आम्ही लवकरच व्हीप जारी करणार, मग ठाकरे असो की शिंदे..."; भरत गोगावलेंचं मोठं विधान - Marathi News | MLA from the Shinde group Bharat Gogawle informed that we will soon issue a whip regarding the attendance in the convention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही लवकरच व्हीप जारी करणार, मग ठाकरे असो की शिंदे..."; भरत गोगावलेंचं मोठं विधान

भरत गोगावले यांनी आगामी अधिवेशनातील 'व्हीप'वरही भाष्य केलं आहे. ...

चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'? - Marathi News | Uddhav Thackeray's call to Sharad Pawar as soon as the sign is gone; Guide Pay Talk for 'Supreme' Battles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'?

ठाकरे गटाकडून आज, सोमवारी  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येत आहे. ...

शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्हासाठी लढाई; उद्धव ठाकरे गटाला तूर्तास दिलासा नाही, सरन्यायाधीश म्हणाले.. - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Plea in SC against EC's decision on "Bow and Arrow" dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्हासाठी लढाई; ठाकरे गटाला तूर्तास दिलासा नाही

सुप्रीम कोर्टात ही याचिका तातडीने सुनावणीसाठी यादीत आणण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न होता. ...