लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ShivSena Symbol Row: 'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार - Marathi News | ShivSena Symbol Row: 'When Atal Bihari Vajpayee was Prime Minister, there was no such attack on institutions in the country'- Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार

'नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही.' ...

Maharashtra Politics: “...तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई”; खासदार राहुल शेवाळेंनी स्पष्टच सांगितले  - Marathi News | shinde group mp rahul shewale reaction over supreme court hearing on election commission of india decision on shiv sena dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई”; खासदार राहुल शेवाळेंनी स्पष्टच सांगितले 

Maharashtra News: हा पक्षांतर्गत प्रक्रियेचा विषय आहे, असे राहुल शेवाळेंनी म्हटले आहे. ...

'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अन् 'मशाल' चिन्हाचं काय होणार?; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश - Marathi News | The Supreme Court has clarified that Uddhav Thackeray will keep the torch symbol for two weeks. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अन् 'मशाल' चिन्हाचं काय होणार?; न्यायालयाने दिले आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.  ...

ठाकरेंना 'संरक्षण', शिंदेंनाही 'दिलासा'; शिवसेना, धनुष्यबाण प्रकरणी सुप्रीम कोर्टात काय घडलं वाचा! - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: 'Protection' for Thackeray, 'Solace' for Shinde; Read what happened in the Shiv Sena, Dhanushyaban case in the Supreme Court! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंना 'संरक्षण', शिंदेंनाही 'दिलासा'; शिवसेना, धनुष्यबाण प्रकरणी सुप्रीम कोर्टात काय घडलं वाचा!

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर याचिका मांडण्यात आली होती. यावेळी खंडपीठाने तुम्ही उच्च न्यायालयात का नाही गेलात असा सवाल केला. परंतू, जेव्हा या प्रकरणाची व्याप्ती पाहिली तेव्हा त्यांनी आपणच याचिकेची सुनावणी घेऊ ...

Thackeray vs Shinde : ...तोवर आम्ही 'व्हिप' काढणार नाही, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवणार नाहीः शिवसेनेचा कोर्टाला 'शब्द' - Marathi News | Thackeray vs Shinde : ...then we will not do 'whip', we will not disqualify the MLAs of the Thackeray group: Shiv Sena's 'word' to the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तोवर 'व्हिप' काढणार नाही, 'त्या' आमदारांना अपात्र ठरवणार नाहीः शिवसेनेचा कोर्टाला 'शब्द'

Thackeray vs Shinde : 'भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्ती चुकीची आहे, त्यामुळे त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नाही. ' ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: एकनाथ शिंदेंनी काय करायला हवे होते? सिब्बलांनी घटनापीठाला सांगितले पर्याय... - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: What should Eknath Shinde have to do if they sad, unhappy in shivsena party? kapil Sibal guided the Constitution Bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंनी काय करायला हवे होते? सिब्बलांनी घटनापीठाला सांगितले पर्याय...

लंच ब्रेकनंतर सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांनी पुन्हा युक्तीवाद केला आहे. राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

Uddhav Thackeray: 'सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष, मैदान अपुरे पडेल एवढी गर्दी करा'; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश - Marathi News | Former CM Uddhav Thackeray interacted with office bearers and activists of Khed taluka today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष, मैदान अपुरे पडेल एवढी गर्दी करा'; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

उद्धव ठाकरे यांनी आज खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ...

Sudhir Mungantiwar trolls Uddhav Thackeray: वाघ ताडोबाचा असो किंवा शिवसेनेचा असो, जखमी असेल तर...; वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP Minister Sudhir Mungantiwar trolls Uddhav Thackeray in comedy way relating to Shivsena and Inured Tiger Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघ ताडोबाचा असो किंवा शिवसेनेचा असो, जखमी असेल तर...; वनमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

"वाघ जंगलातला असो वा राजकारणातला असो, त्याचं योग्य स्थानांतरण करणे आमची जबाबदारी" ...