शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'याच बदलाची महाराष्ट्र अन् देशाला आज गरज', शिंदेंचं ट्विट अमृता फडणवीसांचं रिट्विट

पुणे : एकनाथ शिंदेेंकडे BJP ची स्क्रिप्ट होती म्हणणाऱ्यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा

महाराष्ट्र : उद्धव-आदित्य यांची मक्तेदारी मोडणार?; मुख्यमंत्री शिंदे निहार ठाकरे, स्मिता ठाकरेंना नवी जबाबदारी देणार

मुंबई : सुज्ञ लोकं 'शिमग्यावर' प्रतिक्रिया देत नाहीत, फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

महाराष्ट्र : Navneet Rana : उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय; दसरा मेळाव्यावरून नवनीत राणांची बोचरी टीका

महाराष्ट्र : दाऊदच्या अनुयांयाबरोबर गेलात तेव्हाच हिंदुत्व सोडलंत; भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : भाऊबंदकी... शिंदेंच्या स्टेजवरील जयदेव ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमधील वाद काय?

मुंबई : उद्धव ठाकरेंना १९९९ सालीच मुख्यमंत्री व्हायचे होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

मुंबई : 'शेवटी निष्ठा जिंकली, मुंबईचा किल्ला अभेद्य'; रोहित पवारांनी पाहिल्या दोन्ही सभा

मुंबई : शिंदे की ठाकरे? कुणाचा मेळावा मोठा, कुठे किती शिवसैनिकांची उपस्थिती, आकडेवारी आली समोर