लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
लोकसभेच्या लग्नात विधानसभेची मुंज? - Marathi News | It is predicted that the Lok Sabha and Vidhan Sabha elections will be held together in 2024 in Maharashtra. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभेच्या लग्नात विधानसभेची मुंज?

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास विद्यमान सत्तारूढ आघाडीतील घटक पक्षांना त्याचा फायदा होईल, असे भाजपला वाटते आहे! ...

सत्ता गेल्‍यानंतर राहुल गांधींना ठणकवण्याची भाषा ही तर नौटंकी; नितेश राणेंची चपराक - Marathi News | After losing power, the language of Rahul Gandhi was thick, MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सत्ता गेल्‍यानंतर राहुल गांधींना ठणकवण्याची भाषा ही तर नौटंकी; नितेश राणेंची चपराक

कणकवलीत ५ एप्रिलला वीर सावरकर गौरवयात्रा  ...

उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान - Marathi News | Will BJP take Uddhav Thackeray with him again?; Big statement of Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

मतभेद असू शकतात. मते मतांतरे असू शकतात. मनभेदही संवादाने सुटतात. ...

"मालेगावच्या सभेत डरकाळी फोडून घरी आल्यावर..."; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मालेगावच्या सभेत डरकाळी फोडून घरी आल्यावर..."; बावनकुळेंची ठाकरेंवर खोचक टीका

सावरकरांचा खरा इतिहास डोळ्यात अश्रू आणणारा आहे. हा लोकांसमोर आणला पाहिजे असं बावनकुळे यांनी सांगितले. ...

“…त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा, नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल” - Marathi News | uddhav thackeray group saamana editorial targets narendra modi bjp government after giving notice to rahul gandhi to vacant his government bungalow delhi Israel Benjamin Netanyahu protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“…त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा, नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल”

नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास मोदी सरकारने इतक्या निर्घृण-खुनशी पद्धतीने बेघर करावे हे हिंदुत्वाच्या संस्कार आणि संस्कृतीस शोभणारे नाही, असे म्हणत ठाकरे गटानं साधला निशाणा. ...

दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना बजावले समन्स - Marathi News | Delhi High Court issued summons to Aditya Thackeray and Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना बजावले समन्स

खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात न्यायालयाने समन्स बजावले आहे. ...

राहुल गांधींचे ‘नो सावरकर’; काँग्रेसची ठाकरे गटाशी सहमती, मविआतील टेन्शन झाले कमी - Marathi News | Avoiding Savarkar's name, former Congress President Rahul Gandhi will focus on other important issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचे ‘नो सावरकर’; काँग्रेसची ठाकरे गटाशी सहमती, मविआतील टेन्शन झाले कमी

दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले आहे.  ...

'दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हवलो म्हागायचो चटको गरीबाक गावलो, कणकवलीत ठाकरे गटाचे महागाई विरोधात आंदोलन - Marathi News | Protest against inflation by Thackeray group in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हवलो म्हागायचो चटको गरीबाक गावलो, कणकवलीत ठाकरे गटाचे महागाई विरोधात आंदोलन

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. ...