लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका - Marathi News | Eknath shinde Uddhav Thackeray, 'should have ability to carry bow, They think only of themselves'; Criticism of CM Shinde on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका

'येत्या 9 एप्रिलला सर्वांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार.' ...

निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश - Marathi News | Jai Maharashtra to Uddhav Thackeray of the loyal office bearer in Alandi; Joined BJP in the presence of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

खेड-आळंदी विधानसभा आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजपात प्रवेश ...

ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला - Marathi News | MP Shrikant Shinde's Target to Uddhav Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला

सध्या रोजच एकच भाषण ऐकायला मिळत आहे. त्यातील शब्द एकच आहे, खाेके आणि खंजीर. ...

उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य प्रकरण: नारायण राणे दोषमुक्त - Marathi News | Narayan Rane acquitted in offensive speech case against Uddhav Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य प्रकरण: नारायण राणे दोषमुक्त

राणे यांना संगमेश्वर येथून अटक करण्यात आली होती ...

उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान प्रकरण, नारायण राणे दोषमुक्त  - Marathi News | Uddhav Thackeray objectionable statement case Narayan Rane acquitted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान प्रकरण, नारायण राणे दोषमुक्त 

अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांनी नारायण राणे यांना गुन्ह्यातून दोषमुक्त केल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राणे याना मोठा दिलासा मिळाला आहे.  ...

Sindhudurg- मंत्री दीपक केसरकरांविरोधात अनोखे आंदोलन,' एप्रिल फुल, आमदार गुल' म्हणत बडवले ढोल  - Marathi News | Shiv Sena Thackeray group's unique protest against minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg- मंत्री दीपक केसरकरांविरोधात अनोखे आंदोलन,' एप्रिल फुल, आमदार गुल' म्हणत बडवले ढोल 

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाने मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे   एप्रिल फुल ... ...

'गौरव यात्रा सन्मानाची,वज्रमूठ सभा अवमानाची'; भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा दावा - Marathi News | 'Gaurav Yatra is honor, Vajramut Sabha is contempt'; BJP-Shinde group leaders claim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'गौरव यात्रा सन्मानाची,वज्रमूठ सभा अवमानाची'; भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा दावा

सच्चा हिंदूत्ववादी महाविकास आघाडीच्या सभेला जाणार नाही ...

सावरकरां बद्दल उद्धव ठाकरेंना आदर आहे तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा -आमदार प्रताप सरनाईक - Marathi News | If Uddhav Thackeray respects Savarkar, get out of Maha Vikas Aghadi - MLA Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावरकरां बद्दल उद्धव ठाकरेंना आदर आहे तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा -आमदार प्रताप सरनाईक

मीरारोड - उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे , खासदार संजय राऊत हे स्वातंत्र्य वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँगेस नेते ... ...