Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमने सामने आले. या अनौपचारिक भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संवाद तसेच अंबादास दानवे यांच्या निरोप सभारंभावेळी देवे ...
निवडक १२० पदाधिकाऱ्यांसमावेत राज ठाकरे यांनी तब्बल १०९ मिनिटे प्रश्नोत्तराचे सत्र घेतले. मंगळवारी सकाळी ११.०५ वाजता सुरू झालेले सत्र दुपारी १२.५४ वाजेपर्यंत चालले. ...
Uddhav Thackeray Hint Alliance MNS: मराठीच्या मुद्द्यावरुन दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या युतीच्या नांदीची चर्चा सुरू झाली. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सावध पवित्र्याच्या भूमिकेमुळे अद्याप काही युती ...
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याविरोधात प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...