लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला - Marathi News | BJP slams Sanjay Raut Uddhav Thackeray over vice presidential elections devabhau advertisement ganapati festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

BJP vs Shivsena Sanjay Raut : "राऊतांना गणेशोत्सवापेक्षा अफजलखानाची कबर जास्त प्रिय" अशीही भाजपाची टीका ...

राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार? - Marathi News | Raj Thackeray will get a special honor... Will the Uddhav Thackeray and Raj brothers together in Shiv Sena 'Dussehra gathering' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?

नक्कीच यावेळचा दसरा मेळावा न भूतो, न भविष्य असा असेल हा विश्वास माजी मंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केला. ...

“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला - Marathi News | union minister pratap jadhav taunt uddhav thackeray stepped down from power because of sanjay raut advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

Maharashtra Politics: मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावरून राज्यातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | BJP chief spokesperson Keshav Upadhyay criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

उबाठाची अरेरावी अनेकवेळा सहन करीत, सन्मान, आदर देऊनही भाजपासोबत विश्वासघात करून  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपालाच धोका दिला. ...

उद्धवसेनेच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against five people including Uddhav Sena district president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल

पर्यावरणवादी कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटवरून उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | sanjay raut big claims that a marathi man will become the mayor of mumbai through the close alliance of raj thackeray and uddhav thackeray brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: कोणत्याही दबावाला न जुमानता ठाकरे बंधू एकत्र आले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..." - Marathi News | Raj Thackeray target Eknath Shinde over Manoj Jarange Patil's Maratha reservation, Now Shinde given answer to Raj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."

मी हे बोलतोय, ते काही लोकांना माहिती पडावे म्हणून बोलतोय. १० टक्के आरक्षण आम्ही मराठा समाजाला दिले असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...

Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन! - Marathi News | Maratha Kranti Morcha Uddhav Thackeray Call Manoj Jarange Patil Over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!

Maratha Kranti Morcha: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. ...