लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका - Marathi News | This is Thackeray attempt to ride the wave of sympathy, Praveen Darekar criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

सभेत नेहमीप्रमाणेच आगपाखड, टोमणे, मत्सर पहायला मिळाला ...

Chitra Wagh : "तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…"; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over vajramuth sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…"; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

BJP Chitra Wagh And Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निशाणा साधला आहे. ...

… म्हणून आधीच सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे वज्रमूठ, आशिष शेलारांचा टोला - Marathi News | bjp leader ashish shelar targets uddhav thackeray vajramuth rally mumbai eknath shinde amit shah comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :… म्हणून आधीच सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे वज्रमूठ, आशिष शेलारांचा टोला

आता मुंबई च्या ठेवींवर डोळा. आता मुंबई महाराष्ट्राची लुट भांडवलदारी वृत्ती करते आहे आणि मिंधे बघताहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. ...

“महापालिका-विधानसभा-लोकसभा एकत्र घ्या, तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray criticized bjp and shinde and fadnavis govt in maha vikas aghadi vajramuth rally in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महापालिका-विधानसभा-लोकसभा एकत्र घ्या, तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Vajramuth Sabha Mumbai Live: अदानींची चौकशी करूच नका, त्यापेक्षा...; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंची मोदी सरकावर खोचक टीका. ...

मला कसं अडवू शकता, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | maharashtra shiv sena uddhav thackeray targets government over barsu refinery konkan vajramuth rally mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला कसं अडवू शकता, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे कडाडले

मुंबईत आयोजित वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकेचा बाण सोडला. ...

भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा - Marathi News | Clash in Mahavikas Aghadi over of future CM; Claimed by NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा : जयंत पाटील ...

महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा; शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी - Marathi News | Sabha of Mahavikas Aghadi in Mumbai today; Uddhav Thackeray will target CM, BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा; शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत आपली ताकद दाखवून देण्याची संधी उद्धव ठाकरे यांना आहे. ...

२०१९ ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा - Marathi News | As Sanjay Raut wanted to become Chief Minister in 2019...; BJP leader's Nitesh Rane big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ ला राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा

घरात भांडण लावायची. भावाभावात क्लेश निर्माण करायचे हा संजय राऊतांचा इतिहास आहे अशी टीका आमदार नितेश राणेंनी केली आहे.  ...