लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राज्यसत्तासंघर्षाचा निकाल सोमवारपर्यंत न आल्यास...; अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Lawyer Ujwal Nikam said that if there is no result on maharashtra goverment in the next two days, the hearing will start again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसत्तासंघर्षाचा निकाल सोमवारपर्यंत न आल्यास...;उज्ज्वल निकम यांनी दिली महत्त्वाची माहिती

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून कोणता निकाल येतो, याकडे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल - Marathi News | If 16 MLAs are disqualified, none will have a majority; Ulhas Bapat told the result of 'his' mind from Supreme Court verdict on Shivsena Eknath Shinde disqualification Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल

सर्वोच्च न्यायालय शिंदे गटला दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी वेळ देऊ शकते का? सत्तासंघर्षावरील तुमच्या आमच्या मनाला सतावणारे अनेक प्रश्न, त्यांची उल्हास बापट यांनी दिलेली उत्तरे... ...

...तेव्हा दंगल भडकवण्याचं उद्धव ठाकरेंनी प्लॅनिंग केलं होतं; भाजपा आमदार नितेश राणेंचा मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray had planned to incite riots; Big claim of BJP MLA Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा दंगल भडकवण्याचं उद्धव ठाकरेंनी प्लॅनिंग केलं होतं; नितेश राणेंचा दावा

९ महिने महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होतोय त्यात उद्धव ठाकरे आणि टोळीचा हात आहे का याची चौकशी गृहखात्याने केली पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणेंनी केली. ...

महाविकास आघाडीचा नेता निवड चुकल्याची शरद पवारांना जाणीव; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | Sharad Pawar failed in Mahavikas Aghadi leader choosen; BJP president Chandrasekhar Bawankule's claim | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाविकास आघाडीचा नेता निवड चुकल्याची शरद पवारांना जाणीव; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही. ते आघाडीतील तीन पक्षांचे नेतृत्व कसे करतील? ...

'विश्वनाथ महाडेश्वरांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी'; शिंदे अन् ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Eknath Shinde, Uddhav Thackeray and Aditya Thackeray have paid tributes to Vishwanath Mahadeshwar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विश्वनाथ महाडेश्वरांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी'; शिंदे अन् ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ...

"सामना अग्रलेखाला माझ्या दृष्टीने..."; शरद पवारांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar criticized Sanjay Raut and Uddhav Thackeray over the criticism from the Samana Editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सामना अग्रलेखाला माझ्या दृष्टीने..."; शरद पवारांचा ठाकरे-राऊतांना खोचक टोला

अलीकडेच सामना संपादकीयमधून शरद पवारांवर टीका करण्यात आली होती. ...

उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला - Marathi News | Had Uddhav Thackeray known the dam the dam of MLAs would not have burst; Abdul Sattar's gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला

विरोधी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे ...

नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेणार! 2024 साठी विरोधकांकडून पुढील रणनीतीवर चर्चा  - Marathi News | nitish kumar uddhav thackeray and sharad pawar to discuss strategy for lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेणार!

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा समान किमान कार्यक्रम तयार केला जाईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे. ...