लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Eknath Shinde : "बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक"; मुख्यमंत्र्यांचा घणाघात - Marathi News | CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray and tweet Over supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक"; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

नैतिकता पाळली असती तर शिवसेना-भाजपचं सरकार असतं, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार - Marathi News | If ethics were followed, Eknath Shiv Sena-BJP government would have been there, Shinde's counter attack on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नैतिकता पाळली असती तर शिवसेना-भाजपचं सरकार असतं, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

सत्याचा विजय झाला, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. या देशात घटना आहे, कायदा आहे, नियम आहे, त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही हे मी नेहमी सांगतो. ...

आता राहिलेल्या आमदारांनीही राजीनामा द्यावा; शिंदेंच्या मंत्र्यांची निकालानंतर मागणी - Marathi News | The remaining MLAs should also resign of uddhav thackeray faction; Eknath Shinde's minister Sandipan bhumare demand after the supreme court result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता राहिलेल्या आमदारांनीही राजीनामा द्यावा; शिंदेंच्या मंत्र्यांची निकालानंतर मागणी

एकनाथ शिंदेंचं सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेलं आहे, असे ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री अनिल परब म्हणाले होते. ...

"माझ्याकडे कुणी राजीनामा घेऊन आला तर..."; भगतसिंह कोश्यारींची सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Political Crisis Then Governor Bhagat Singh Koshyari reaction on Supreme Court Verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्याकडे कुणी राजीनामा घेऊन आला तर..."; भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाकडून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले ...

महाविकास आघाडीचं नेमकं कुठे चुकलं? सरकार कोसळण्यासाठी 'त्या' दोघांनाच जबाबदार धरलं - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Where exactly did Mahavikas Aghadi go wrong? Both of them were held responsible for the collapse of the government | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचं नेमकं कुठे चुकलं? सरकार कोसळण्यासाठी 'त्या' दोघांनाच जबाबदार धरलं

तुमचा व्हीप चालणार असे म्हणताय, पण तुमच्याकडे माणसे आहेतच किती? शिंदेंचा ठाकरे गटाला सवाल - Marathi News | You say your whip will work, but how many people do you have? Eknath Shinde jibe on Uddhav Thackeray group after Supreme Court Verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचा व्हीप चालेल असे म्हणताय, तुमच्याकडे माणसे आहेत किती? शिंदेंचा ठाकरे गटाला सवाल

अनेक लोक घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार असे म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेत होते. सर्वोच्च न्यायालयाने या लोकांनाच कालबाह्य केले आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. ...

Maharashtra political Crisis News : उद्धवजी, तुम्ही लाजेपोटी आणि भीतीपोटी राजीनामा दिलात, त्याला नैतिकतेचा मुलामा देऊ नका; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार - Marathi News | you resign out of shame and fear, don't give him the veneer of morality; Devendra Fadnavis' counter attack on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Maharashtra Political Crisis LIVE Updates Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे आणि फडणवीसांमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Political Crisis: "असंवैधानिक, बेकायदेशीर, अनैतिक... आता हाच एकमेव मार्ग"; आदित्य ठाकरेंचे खरमरीत मत - Marathi News | Maharashtra Political Crisis Aditya Thackeray says Eknath Shinde Devendra Fadnavis govt is Unconstitutional Illegal Immoral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असंवैधानिक, बेकायदेशीर, अनैतिक... आता हाच एकमेव मार्ग"; आदित्य ठाकरेंचे खरमरीत मत

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार वाचले, त्यानंतर आदित्य यांनी केले ट्विट ...