लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार - Marathi News | maha Vikas Aghadi which brother is younger, which is twin and which is mole? Time is so early, BJP will be careful | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार

महाविकास आघाडीत कोण मोठा, कोण लहान यावरून वाद सुरू आहे. त्यावर ‘आम्ही तिळे’ हा पर्याय काढण्यात आला खरा; पण तो सर्वांना मान्य होण्याची शक्यता नाही. ...

‘हॅलो मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय...' लोकप्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक, पिंपरीतील प्रकार - Marathi News | 'Hello Chief Minister speaking from the office...' Fraud by pretending to be a public representative, Pimpri type | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हॅलो मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय...' लोकप्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक, पिंपरीतील प्रकार

फेसबूकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासोबत फोटो ...

“उद्धव ठाकरे राजकारणात राहून काय करणार? खोटे बोलण्याचा मूळ स्वभाव...” - Marathi News | bjp sudhir mungantiwar replied shiv sena thackeray group over criticism of dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे राजकारणात राहून काय करणार? खोटे बोलण्याचा मूळ स्वभाव...”

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आमदार टिकवता येत नाहीत. ना जनतेचा विश्वास संपादन करता येत, ना जनतेचा विकास करता येत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलीय; अजून थोडे महिने राहिलेत, विनायक राऊतांची टीका - Marathi News | Thackeray group leader Vinayak Raut has responded to Deputy CM Devendra Fadnavis' criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलीय; अजून थोडे महिने राहिलेत, विनायक राऊतांची टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ...

“प्रकाश आंबेडकर बरोबरच बोलले, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपासून दूर राहावे” - Marathi News | uday samant reaction on vba prakash ambedkar statement on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रकाश आंबेडकर बरोबरच बोलले, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपासून दूर राहावे”

Maharashtra Politics: एवढे निश्चितपणे सांगतो की, महाविकास आघाडी पुढे सत्तेत येणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. ...

'वर्षा' बंगल्यातील बैठकीवेळी ठाकरे गटाचा १ खासदार उपस्थित; शिवसेना नेत्याचा दावा - Marathi News | 1 MP of Thackeray group present at the meeting in 'Varsha' bungalow; Shiv Sena leader claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वर्षा' बंगल्यातील बैठकीवेळी ठाकरे गटाचा १ खासदार उपस्थित; शिवसेना नेत्याचा दावा

येणाऱ्या काळात लवकरच ठाकरे गटातील खासदार, आमदार शिवसेनेत प्रवेश केलेले दिसतील असं खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितले आहे. ...

"त्यांना कोण नेतंय?"; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, CM शिंदेंना हसू - Marathi News | "Who is taking them away?", Devendra Fadnavis taunts Uddhav Thackeray, laughs at CM Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांना कोण नेतंय?"; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, CM शिंदेंना हसू

भाजपशिवाय इतर १७ पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत ...

उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावे टार्गेट कोण ते...; नाना पटोलेंवरून प्रकाश आंबेडकरांचे मोठे भाकीत - Marathi News | Uddhav Thackeray should note who is the target Big predictions of Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावे टार्गेट कोण ते...; नाना पटोलेंवरून प्रकाश आंबेडकरांचे मोठे भाकीत

ईडी चौकशी करुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना हा इशारा दिला आहे. ...