लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाकरे गटाचे कणकवलीतील नेते संदेश पारकर मंत्री रविंद्र चव्हाणांच्या भेटीला; चर्चांना उधाण - Marathi News | Kankavli leader of Uddhav Thackeray group Shivsena Sandesh Parkar meeting Minister Ravindra Chavan; Political discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचे कणकवलीतील नेते संदेश पारकर मंत्री रविंद्र चव्हाणांच्या भेटीला; चर्चांना उधाण

मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे रेंगाळला आहे. यामुळे या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची पाहणी करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. ...

राणेंनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष किती दिवसात विलीन केला ते सांगावे!, वैभव नाईकांचे प्रत्युत्तर - Marathi News | Rane should tell how many days he merged his party fearing ED says MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणेंनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष किती दिवसात विलीन केला ते सांगावे!, वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

..त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये ...

राऊतांचा त्यागाचा 'तो' संदेश उद्धव ठाकरेंनाच!, नितेश राणेंनी लगावला टोला - Marathi News | Sanjay Raut that message of resignation to Uddhav Thackeray only says MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राऊतांचा त्यागाचा 'तो' संदेश उद्धव ठाकरेंनाच!, नितेश राणेंनी लगावला टोला

मातोश्री २मध्ये कोणत्याच सेना नेत्यांना प्रवेश नाही ...

“ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा - Marathi News | bjp nitesh rane criticised shiv sena thackeray group and sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवेल?”; भाजप नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics: संजय राऊतांनी ठाकरे गट राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दोन वेळा दिला आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

Keshav Upadhye : "एक 'मातोश्री' असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?"; भाजपाचा खोचक सवाल - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray Over Matoshri and saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एक 'मातोश्री' असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?"; भाजपाचा खोचक सवाल

BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

तुमची अलिशान घरे, गाड्या खाेक्यातूनच आले आहेत ना? दीपक केसरकरांचा संजय राऊतांवर पलटवार - Marathi News | Your luxury houses, cars have come from Khake? Deepak Kesarkar's counter attack on Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमची अलिशान घरे, गाड्या खाेक्यातूनच आले आहेत ना? दीपक केसरकरांचा संजय राऊतांवर पलटवार

संजय राऊतांनी स्वत:ला विकावे, आम्ही काेणी स्वत:ला विकलेले नाही ...

राष्ट्रवादीच्या दादागिरीने काँग्रेस व शिवसेना नेते त्रस्त; पुण्यात 'मविआ' एकत्र लढणार का? - Marathi News | Congress and Shiv Sena leaders suffering from NCP bullying Will mahavikas aghadi fight together in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या दादागिरीने काँग्रेस व शिवसेना नेते त्रस्त; पुण्यात 'मविआ' एकत्र लढणार का?

राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातील मविआचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसमधून तीव्र विरोध ...

“शिल्लक राहिलेल्या कावळ्यांची 'पंगत' तरी भविष्यात टिको,” शेलारांचा ठाकरे गटाला जोरदार टोला - Marathi News | bjp leader ashish shelar targets shiv sena uddhav balasaheb thackeray group saamana editorial sansad bhavan opening narendra modi draupadi murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिल्लक राहिलेल्या कावळ्यांची 'पंगत' तरी भविष्यात टिको,” शेलारांचा ठाकरे गटाला जोरदार टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. परंतु सामनाच्या संपादकीयमधून यावर निशाणा साधण्यात आला होता. ...