लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुस्लीम तुष्टीकरणाचे कॉंग्रेसचे हे धोरण उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? - भाजपा - Marathi News | Is this Congress policy of Muslim appeasement acceptable to Uddhav Thackeray? - BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लीम तुष्टीकरणाचे कॉंग्रेसचे हे धोरण उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? - भाजपा

प्रखर राष्ट्रभक्त डॉ.हेडगेवार यांना भ्याड व खोटे स्वातंत्र्यसैनिक संबोधून अपमान करणा-या कॉंग्रेसच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत का हेही ठाकरे-राऊत यांनी स्पष्ट करावे असं भाजपानं म्हटलं.  ...

कर्नाटकमध्ये झालेला प्रकार मान्य आहे का?, उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी - बावनकुळे - Marathi News | Chandrashekhar Bawankule attacks karnataka congress govt to scrap anti conversion law reverse, seek uddhav thackeray of clarification | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटकमध्ये झालेला प्रकार मान्य आहे का?, उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी - बावनकुळे

सत्तेपासून पैसा व पैश्यापासून सत्ता असा काँग्रेस व राष्ट्रवादीचा इतिहास, बावनकुळेंची टीका ...

"आधीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | former government is at home, we are the people's door" Chief Minister Eknath Shinde's criticism of the uddhav Thackeray government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आधीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका

पुणे जिल्ह्याची ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जोरदार कामगिरी... ...

“आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा - Marathi News | bjp devendra fadnavis criticised uddhav thackeray over karnataka govt decision on veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा

Devendra Fadnavis: लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

उद्धव ठाकरे यांना भाजपची दारे खुली; उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | Uddhav Thackeray can join BJP anytime says UP Dy CM Keshav Prasad Maurya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरे यांना भाजपची दारे खुली; उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: स्व. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी नेहमीच वंदनीय आहेत; परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या ... ...

कलम ३७०, राम मंदिरानंतर आता आमचे लक्ष समान नागरिक कायद्यावर- केशवप्रसाद मौर्य - Marathi News | After Article 370, Ram Mandir, now our focus is on uniform civil code in india Keshav Prasad Maurya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलम ३७०, राम मंदिरानंतर आता आमचे लक्ष समान नागरिक कायद्यावर- केशवप्रसाद मौर्य

राज्यातील सरकारमध्ये कुठलाही वाद नाही... ...

'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; नारायण राणेंनी थेट 'मातोश्री'वरच फोन केला!... काय बोलणार? - Marathi News | khupte tithe gupte Jai Maharashtra Uddhavji Narayan Rane directly called Matoshree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; नारायण राणेंनी थेट 'मातोश्री'वरच फोन केला!... काय बोलणार?

Narayan rane: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये नारायण राणे यांनी थेट मातोश्रीवर फोन केला आहे. ...

कोणाच्या जाण्या-येण्याने पक्ष संपत नसतो - खासदार अरविंद सावंत  - Marathi News | The party does not end with someone's coming and going - MP Arvind Sawant | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोणाच्या जाण्या-येण्याने पक्ष संपत नसतो - खासदार अरविंद सावंत 

दिग्रस येथे शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा ...