लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अखेर मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई, ठाकरेंच्या शिवसेनेचं परिपत्रक जारी - Marathi News | Finally action against Manisha Kayande, Thackeray's Shiv Sena circular issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई, ठाकरेंच्या शिवसेनेचं परिपत्रक जारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कधीही माफ करणार नाही, असे म्हटले होते. ...

जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर...; उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर...; उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. ...

भविष्यात आणखी काही लोक ठाकरे गट सोडण्याच्या तयारीत; गिरीश महाजन यांचं मोठं विधान - Marathi News | A few more people preparing to leave the Thackeray group in the future; Big statement of Minister Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात आणखी काही लोक ठाकरे गट सोडण्याच्या तयारीत; गिरीश महाजन यांचं मोठं विधान

मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

पुन्हा जर आमच्या माता-भगिनींवर हात उचलाल तर..; उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | If you raise your hands on our mothers and sisters again..; Uddhav Thackeray's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा जर आमच्या माता-भगिनींवर हात उचलाल तर..; उद्धव ठाकरेंचा इशारा

अयोध्या पौळ यांनी कालच मारहाणप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. घटनास्थळी काय झालं, पोलिसांनी काय भूमिका घेतली, याबाबत अयोध्या पौळ यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...

Nashik: आमदार, खासदार पक्ष सोडूनच ठाकरे यांना शुभेच्छा देताहेत! गिरीश महाजनांचा खोचक टोला - Marathi News | Nashik: MLAs, MPs leave the party and wish Thackeray! Khochak Tola of Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''आमदार, खासदार पक्ष सोडूनच ठाकरेंना शुभेच्छा देताहेत! त्यांना अजूनही काही झटके बसतील''

Girish Mahajan Criticize Uddhav Thackeray: शिवसेनेच्या वर्धापन दिनाबद्दल उद्धव ठाकरे यांना मी काय शुभेच्छा देणार. त्यांचेच आमदार, खासदार त्यांचा पक्ष सोडून त्यांना शुभेच्छा देत आहेत. मनिषा कायंदे यांच्यानंतर अजूनही काही झटके त्यांना बसणार आहेत. ...

"एकेकाळी भाजपची लोक मातोश्रीवर यायची आणि आता...", उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावले - Marathi News |  Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party chief Uddhav Thackeray criticized BJP along with Devendra Fadnavis and Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकेकाळी भाजपची लोक मातोश्रीवर यायची आणि आता...", ठाकरेंनी डागली तोफ

शिवसेना ठाकरे गटाकडून वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...

'सत्तेच्या मस्तीचा फुगलेला फुगा फोडायला वेळ लागणार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | 'It will not take long to burst the bubble of the fun of power Uddhav Thackeray attack on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्तेच्या मस्तीचा फुगलेला फुगा फोडायला वेळ लागणार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा मुंबईतील वरळी येथे राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ...

उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी! देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरी शिवसेना आपल्याकडे आहे, ती...” - Marathi News | bjp devendra fadnavis slams thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी! देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरी शिवसेना आपल्याकडे आहे, ती...”

भाजप-शिवसेना युतीच्या पाठिशी जनता उभी राहील, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. ...