लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती एवढी एकच मागणी; शिवसेना प्रवेश झाला, पण मागणी पूर्ण झाली का? - Marathi News | Manisha Kayande made only one demand to Eknath Shinde; Entry into Shiv Sena, but has the demand been fulfilled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती एवढी एकच मागणी; शिवसेना प्रवेश झाला, पण मागणी पूर्ण झाली का?

या संपूर्ण घटनाक्रमात मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक खास मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी स्वतःच भाष्य केले आहे.   ...

अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता; पाहा विधान परिषदेतील संख्याबळ! - Marathi News | Ambadas Danve's Leader of Opposition post likely to be in Danger; Look at the strength of the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता; पाहा विधान परिषदेतील संख्याबळ!

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Chandrashekhar Bawankule : "बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष तुम्ही संपवून टाकला; वडिलांनी कमावलं, मुलानं खुर्चीसाठी गमावलं" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over narendra modi, amit shah statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष तुम्ही संपवून टाकला; वडिलांनी कमावलं, मुलानं खुर्चीसाठी गमावलं"

Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे य़ांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ...

ठाकरेंचे नेतृत्व सोडून, शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? मनिषा कायंदे स्पष्टच बोलल्या - Marathi News | Why did you decide to go with Eknath Shinde Manisha Kayande spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंचे नेतृत्व सोडून, शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? मनिषा कायंदे स्पष्टच बोलल्या

प्रा. मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

'४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून...'; मनीषा कायंदे यांच्यावर राऊतांचा निशाणा - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has criticized Shinde group MLA Manisha Kayande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून...'; मनीषा कायंदे यांच्यावर राऊतांचा निशाणा

मनीषा कायंदे यांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

“खुद्दार ते खुद्दारच! शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता, मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या” - Marathi News | shiv sena thackeray group slams eknath shinde group on party anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खुद्दार ते खुद्दारच! शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता, मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या”

शिवसेना ही वाघाची डरकाळी आहे. महाराष्ट्रात डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे, अशी सडकून टीका करण्यात आली आहे. ...

"... म्हणून मी ओरिजनल शिवसेनेत आले, ठाकरे गटातील या नेत्यांवर निशाणा" - Marathi News | "... That's why I came to the original Shiv Sena, targeting these Thackeray group leaders", MLA Manisha Kayande with Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"... म्हणून मी ओरिजनल शिवसेनेत आले, ठाकरे गटातील या नेत्यांवर निशाणा"

याप्रसंगी कायंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिंदे गटातील काही नेत्यांवर नाव न घेता टीका केली ...

'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | Devendra Fadnavis Uddhav Thackeray: 'Who were you, what happened to you', Devendra Fadnavis's criticism of Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

'2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं. मी परत आलोच, पण शिंदेंनादेखील घेऊन आलो आहे.' ...