लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आपल्याकडे निष्टावंतांची गर्दी तर त्यांच्याकडे गार्दी लोकांची टोळी; उद्धव ठाकरेंची खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray Live: We have a crowd of righteous people and they have a gang of thiefs; Harsh criticism of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्याकडे निष्टावंतांची गर्दी तर त्यांच्याकडे गार्दी लोकांची टोळी; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

आज शिवसेनेचा 57वा वर्धापण दिन आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ...

'खरे गद्दार तुम्हीच, भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खरे गद्दार तुम्हीच, भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

कल्याणमध्ये आज भाजपचा मेळावा सुरू आहे. ...

नामर्दांना जिथं स्थान नाही, ती आमची शिवसेना; गुलाबराव पाटलांची जोरदार टीका - Marathi News | Minister Gulabrao Patil criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामर्दांना जिथं स्थान नाही, ती आमची शिवसेना; गुलाबराव पाटलांची जोरदार टीका

आमच्यावर आरोप करणारे, आमच्या मतावर मोठे झालेले आमच्यावर आरोप करतायेत. घोडा मैदान दूर नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले. ...

उद्धव ठाकरे, तुमच्यात हिंमत असेल तर...; शिवसेना नेते रामदास कदमांचे खुलं आव्हान - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे, तुमच्यात हिंमत असेल तर...; शिवसेना नेते रामदास कदमांचे खुलं आव्हान

मुख्यमंत्रिपद गेले, आमदार गेले म्हणून त्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान बाप-बेट्याचे आहे असा आरोप रामदास कदम यांनी केला. ...

एकनाथ शिंदेंनी तेव्हाच बंडाचा पहिला प्लॅन केला होता, पण....; नितीन देशमुखांचा खुलासा - Marathi News | It was then that Eknath Shinde made the first plan of rebellion Big revelation of shiv sena MLA Nitin Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंनी तेव्हाच बंडाचा पहिला प्लॅन केला होता, पण....; नितीन देशमुखांचा खुलासा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शिवसेनेतील बंडा संदर्भात मोठा खुलासा केला आहे. ...

आम्ही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार; नरहरी झिरवळ यांचं विधान - Marathi News | We will claim the post of Leader of the Opposition in the Legislative Council; Narahari Zirwal statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार; नरहरी झिरवळ यांचं विधान

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

बायकोशी बोलतोय असं भासवून अरविंद सावंतांशी बोललो; 'त्या' कारमध्ये कोण कोण होतं? - Marathi News | Talk to Arvind Sawant pretending to be talking to his wife, Uddhav Thackeray MLA Nitin Deshmukh reveal of Eknath Shinde's rebel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बायकोशी बोलतोय असं भासवून अरविंद सावंतांशी बोललो; 'त्या' कारमध्ये कोण कोण होतं?

"उद्धव ठाकरे यांच्या तोंडी मुस्लिम लीगची भाषा"; भाजपाचा घणाघात, प्रकरण काय? - Marathi News | BJP slams Uddhav Thackeray saying Uddhav Thackeray speaking Language of the Muslim League regarding Uniform Civil Code | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे यांच्या तोंडी मुस्लिम लीगची भाषा"; भाजपाचा घणाघात, प्रकरण काय?

"आता तरी आपण हिंदुत्व सोडले नाही असे सांगणे त्यांनी बंद केले पाहिजे" ...