लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“‘ती’ शाखा तातडीने रिकामी करा, आम्ही ताब्यात घेणारच”; अनिल परबांचा कोणाविरोधात एल्गार? - Marathi News | shiv sena thackeray group anil parab challenge rajul patel over varsova shakha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘ती’ शाखा तातडीने रिकामी करा, आम्ही ताब्यात घेणारच”; अनिल परबांचा कोणाविरोधात एल्गार?

Shiv Sena Shinde Group VS Thackeray Group: ठाकरे गटाची गळती थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; ५०० शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र' - Marathi News | After Sanjay Raut visit, Uddhav Thackeray group gets a big shock in Pune; 500 Shiv Sainiks will join Eknath Shinde Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; ५०० शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र'

३१ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर येथील सभेत काही नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत.  ...

'स्वतःच्या हातानेच असली चेहरा जगासमोर आणला'; आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना घेरलं - Marathi News | 'He brought his true face to the world with his own hands'; Ashish Shelar surrounded Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'स्वतःच्या हातानेच असली चेहरा जगासमोर आणला'; आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना घेरलं

Maharashtra Politics: भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना हिंदूविरोधी मुद्द्यावरून घेरलं आहे.  ...

शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा - Marathi News | Eknath Shinde group offers MP post, BJP offers Governor post; Thackeray group leader Chandrakant Khaire claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला आहे असंही माजी खासदाराने सांगितले. ...

उद्धवसेनेचे ठाण्यातही शिव सर्वेक्षण; स्वबळाचा सूर - Marathi News | Uddhav Sena conducts Shiv survey in Thane too Sound of self reliance in local body election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेचे ठाण्यातही शिव सर्वेक्षण; स्वबळाचा सूर

बैठकीत महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातील तयारीचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला. ...

ठाकरे गटाला मोठा धक्का! मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, जळगावातील पदाधिकारी शिंदेसेनेत - Marathi News | big blow to uddhav thackeray group office bearers from mumbai nashik kolhapur sangli jalgaon join shiv sena shinde group in presence of deputy cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाला मोठा धक्का! मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, जळगावातील पदाधिकारी शिंदेसेनेत

Thackeray Group Vs Shinde Group: वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून या सर्वांचा पक्षप्रवेश झाला, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. ...

शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्धव ठाकरेंनी फोनवरुन केली विचारपूस; म्हणाले, “आता ४ दिवस...” - Marathi News | ncp sp group mp supriya sule give health updates of sharad pawar and told about uddhav thackeray inquired over the phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्धव ठाकरेंनी फोनवरुन केली विचारपूस; म्हणाले, “आता ४ दिवस...”

Uddhav Thackeray Phone Call To Sharad Pawar: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळे यांनी माहिती देताना उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचे सांगितले. ...

निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो मुंबई पुरता; संजय राऊतांची स्पष्ट भूमिका - Marathi News | There is nothing wrong with expressing oneself against what one does not agree with; Shiv Sena's argument in Pune in front of Sanjay Raut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो मुंबई पुरता; संजय राऊतांची स्पष्ट भूमिका

स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली असा अर्थ काढणे चुकीच आहे ...