Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
सत्ताधाऱ्यांवर कुठले आरोप केले जातायेत त्यावर चौकशी होतेय असं दिसत नाही. रोज क्लीनचीट मिळतेय. या सर्व क्लीनचीट आम्ही आमचे सरकार आल्यावर काढू असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...
१ वर्ष झाला जर मुंबई महापालिकेत घोटाळा झालाय मग गप्प का? तुम्ही चोरी करताय, दिवसाढवळ्या करतायेत म्हणून आम्ही मुंबई महापालिकेवर मोर्चा काढतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...
Anurag Thakur Replies Uddhav Thackeray: अडीच वर्ष आपल्या कार्यकर्त्यांना भेटले नाही. आता पश्चाताप करून उपयोग नाही, असा पलटवार भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. ...