लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
‘मातोश्री’च्या सुरक्षेत कपात, १९९३ नंतर पहिल्यांदाच सुरक्षा घटली - Marathi News | 'Matoshree' security downgrade, first time since 1993 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’च्या सुरक्षेत कपात, १९९३ नंतर पहिल्यांदाच सुरक्षा घटली

ठाकरे गटाकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून शिवसैनिकच ‘माताेश्री’ची सुरक्षा करतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. ...

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभागानेच केला खुलासा - Marathi News | Now the Home Department has clarification about the safety of Uddhav Thackeray and his family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभागानेच केला खुलासा

वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे. ...

खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात... - Marathi News | Security of Uddhav Thackeray and Aditya Thackeray really reduced?; Mumbai police say... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात...

राजकीय सूड भावनेतून गद्दार सरकारने ठाकरेंची सुरक्षा कमी केली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला तर VVIP सुरक्षेबाबत समिती वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेत असते असं सरकारने म्हटलं ...

Uddhav Thackeray, Aditya Thackeray मोठी बातमी! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात - Marathi News | Cut in security of Uddhav Thackeray, Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकर यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली.    ...

'त्या' दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | Eknath Shinde would have shot himself in the head on that day Secret explosion of Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

मंत्री दीपक केसरकर यांनी एक धक्कादायक किस्सा सांगितला.    ...

'आपले सर्वच छक्के पंजे आता मुंबईकरांना समजतील...'; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Shinde group spokesperson Sheetal Mhatre has targeted this march of Thackeray group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपले सर्वच छक्के पंजे आता मुंबईकरांना समजतील...'; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

ठाकरे गटाच्या या मोर्चावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी निशाणा साधला आहे. ...

ED Raid in Mumbai: मुंबईत ईडीचे मोठे ऑपरेशन! ठाकरे गटाच्या सचिवांसह १५ ठिकाणी छापेमारी - Marathi News | Big operation of ED in Mumbai! Raid at 15 places including Uddhav Thackeray group secretaries and shiv sena leader, BMC official in Corona case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED Raid in Mumbai: मुंबईत ईडीचे मोठे ऑपरेशन! ठाकरे गटाच्या सचिवांसह १५ ठिकाणी छापेमारी

ED Raids at Sanjeev Jaiswal, Sujit Patkar home: कोरोना काळातील भ्रष्टाचार प्रकरणी ही छापेमारी सुरु झाल्याचे समजते आहे.  ...

मुंबई महापालिकेवर १ जुलैला उद्धव ठाकरे गट काढणार मोर्चा - Marathi News | Uddhav Thackeray's group will take out a march on Mumbai Municipal Corporation on July 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेवर १ जुलैला उद्धव ठाकरे गट काढणार मोर्चा

ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे माजी नगरसेवकांची बैठक घेतली. ...