लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलेले, काल जाऊन ते वेशीवर टांगले;शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा - Marathi News | CM Eknath Shinde has criticized former CM Uddhav Thackeray for attending the opposition party meeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलेले, काल जाऊन ते वेशीवर टांगले;शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असं जोरदार निशाणा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला.  ...

विरोधकांची बैठक झाली, त्याबद्दल अभिनंदन, फक्त एकच विनंती...; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has taunt to former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांची बैठक झाली, त्याबद्दल अभिनंदन, फक्त एकच विनंती...; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

विरोधकांच्या या बैठकीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ...

लोकसभेसाठी वज्रमूठ, रणांगणात विरोधक एकत्र उतरणार; पाटण्यातील बैठकीत निर्धार - Marathi News | Vajramuth for the Lok Sabha, the opposition will come together in the battlefield; Decision at the meeting in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेसाठी वज्रमूठ, रणांगणात विरोधक एकत्र उतरणार; पाटण्यातील बैठकीत निर्धार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ...

विचारधारा वेगळी असली तरी देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय - उद्धव ठाकरे  - Marathi News | Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party chief Uddhav Thackeray said after the opposition meeting in Patna that we have come together to save the country even though we have different ideologies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचारधारा वेगळी असली तरी देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय - उद्धव ठाकरे 

opposition party meeting in patna : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली. ...

विरोधकांच्या महाबैठकीत अरविंद केजरीवाल-उमर अब्दुल्ला भिडले; ठाकरे-पवारांची मध्यस्थी - Marathi News | Arvind Kejriwal-Umar Abdullah Clash in Opposition Meeting at Patna; Uddhav Thackeray- Sharad Pawar mediation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या महाबैठकीत केजरीवाल-अब्दुल्ला भिडले; ठाकरे-पवारांनी केली मध्यस्थी

बैठकीत विरोधक एकमेकांना भिडताना पाहून शरद पवार, उद्धव ठाकरे पुढे आले. ...

उद्धव ठाकरे विरोधकांच्या बैठकीत उपस्थित; चित्रा वाघ म्हणाल्या, बाळासाहेबांचा हा व्हिडिओ पाहा - Marathi News | BJP leader Chitra Wagh has criticized former CM Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे विरोधकांच्या बैठकीत उपस्थित; चित्रा वाघ म्हणाल्या, बाळासाहेबांचा हा व्हिडिओ पाहा

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

'मुलाने बाळासाहेब ठाकरेंचे दुकान बंद केले', भाजपने उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा - Marathi News | opposition meeting balasaheb thackeray son closed shiv sena shop bjp nadda uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुलाने बाळासाहेब ठाकरेंचे दुकान बंद केले', भाजपने उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

देशातील विरोधी पक्षांची बिहारमध्ये बैठक सुरू आहे, या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. ...

बिहारींना हाकलणारे आज बिहारमध्ये जाऊन बैठकीला बसतायेत; संजय शिरसाट यांचा निशाणा - Marathi News | Sanjay Shirsat has criticized Uddhav Thackeray for attending the opposition meeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिहारींना हाकलणारे आज बिहारमध्ये जाऊन बैठकीला बसतायेत; संजय शिरसाट यांचा निशाणा

उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या या बैठकीला उपस्थिती दर्शवल्याने शिंदे गटाने निशाणा साधला आहे.  ...