लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
१५ वर्षांपूर्वी काँक्रिट रस्ते केले असते तर ३,५०० कोटी रुपये वाचले असते, एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | If concrete roads had been made 15 years ago, Rs 3,500 crore would have been saved, says Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१५ वर्षांपूर्वी काँक्रिट रस्ते केले असते तर ३,५०० कोटी रुपये वाचले असते, एकनाथ शिंदेंचा टोला  

Ekanath Shinde: पुढच्या दोन-तीन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरही खड्डेमुक्त करायचे आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी धाडस लागते व आम्ही ते काम केले. ...

“सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘वॅगनर ग्रुप’ एकत्र, मोदींना जावे लागेल, पण...” - Marathi News | shiv sena thackeray group criticized pm modi and bjp after 17 opposition party leaders meet in patna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘वॅगनर ग्रुप’ एकत्र, मोदींना जावे लागेल, पण...”

‘ईव्हीएम’ घोटाळ्याचा संशय आला तर मणिपूरसारखी परिस्थिती देशात निर्माण होईल. इतका उद्रेक जनतेच्या मनात साचला आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. ...

'माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, चॅलेंज स्वीकारा ...; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | 'I have 110 videos ready, accept the challenge Mohit Kamboj challenges Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, चॅलेंज स्वीकारा ...; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

गेल्या काही दिवसापासून भाजप- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ...

"माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही" - Marathi News |  BJP MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray, Aditya Thackeray along with Suraj Chavan and Varun Sardesai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्याकडे १३ रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर एक कपडा अंगावर ठेवणार नाही"

भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

“देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा, मलाही अनेक गोष्टी माहिती”: CM शिंदे - Marathi News | cm eknath shinde replied uddhav thackeray over criticism on devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा, मलाही अनेक गोष्टी माहिती”: CM शिंदे

CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरेंचा कृतघ्नपणा आहे. केवळ बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. ...

राजकारणातील 'योगा'चा दिवस, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शवासनावरून वाकयुद्ध - Marathi News | 'Yoga' day in politics, war of words between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis over Shavasana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारणातील 'योगा'चा दिवस, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शवासनावरून वाकयुद्ध

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis: आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या तीन दिवसांनंतर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांमध्ये शवासनावरून शनिवारी वाक्युद्ध रंगले. ...

आदळ-आपट करुन फायदा काय? कुटुंबावरील टीकेनंतर शिंदेंचा निशाणा - Marathi News | What is the benefit of clashing? Eknath Shinde targeted for criticism of families on uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदळ-आपट करुन फायदा काय? कुटुंबावरील टीकेनंतर शिंदेंचा निशाणा

ठाकरे-फडणवीसांचा गेल्या काही दिवसांतील वाद कुटुंबापर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ...

Chitra Wagh : "प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेंद्रजींच्या नादी लागू नका" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेंद्रजींच्या नादी लागू नका"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...