लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'आमदारांचं मन, बंडाचं कारण अन् टीम देवेंद्रांचं पाठबळ'; शिदेंनी सांगितली वर्षापूर्वीची आठवण - Marathi News | "Eknath Shinde did the work of breaking the mind of the people a year ago", Says on government 1 year celebration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'आमदारांचं मन, बंडाचं कारण अन् टीम देवेंद्रांचं पाठबळ'; शिदेंनी सांगितली वर्षापूर्वीची आठवण

जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनामध्ये, शिवसेनेच्या आमदारांच्या मनात जे काही सलत होतं, त्यांच्या मनात जो उद्रेक होता, त्याला वाचा फोडण्याचं काम एकनाथ शिंदेंनी १ वर्षापूर्वी केलं ...

स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार - Marathi News | A march to cover up one's own black deeds; Eknath Shinde's counterattack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार

'कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले.' ...

'सत्ता गेली म्हणून आता काहीतरी....'; राहुल कनाल यांच्या चर्चांवर वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया - Marathi News | Yuva Sena leader Varun Sardesai has reacted to the ongoing discussions of Rahul Kanal. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्ता गेली म्हणून आता काहीतरी....'; राहुल कनाल यांच्या चर्चांवर वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया

राहुल कनाल यांच्या सुरु असणाऱ्या चर्चांवर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

“शरद पवारांचे ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’, उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष, नाव संपवले”  - Marathi News | bjp ashish shelar replied ncp chief sharad pawar over statement on devendra fadnavis claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांचे ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’, उद्धव ठाकरेंची सत्ता, पक्ष, नाव संपवले” 

एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव हा किती योग्य आणि त्याला वैचारिक अधिष्ठान होते याचे पुरावे शरद पवारांनी दिले, असे भाजपने म्हटले आहे. ...

शिवसेनेत फूट पडणार याची आदेश बांदेकरांना कल्पना होती?; सुचित्रा म्हणतात... - Marathi News | Shivsena will be splited already know Aadesh Bandekar?; Suchitra says… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवसेनेत फूट पडणार याची आदेश बांदेकरांना कल्पना होती?; सुचित्रा म्हणतात...

Suchitra Bandekar : सुचित्रा बांदेकर सध्या त्यांच्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेत फूट पडली त्याबद्दल भाष्य केले आहे. ...

उद्धव ठाकरे हिंदूंना त्रास होईल म्हणून युसीसी कायद्याला विरोध करत नाहीएत; राहुल शेवाळेंचा आरोप - Marathi News | Uddhav Thackeray does not oppose UCC Act because it will hurt Hindus; Shinde Group MP Rahul Shewale's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे हिंदूंना त्रास होईल म्हणून युसीसी कायद्याला विरोध करत नाहीएत; राहुल शेवाळेंचा आरोप

समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ राज्यातील पावसाळी अधिवेशनात ठराव मांडावा, शिंदेंकडे मागणी - राहुल शेवाळे. ...

“ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाये शोर’, महायुतीतर्फे मुंबईकरांचा जनआक्रोश” - Marathi News | bjp ashish shelar slams thackeray group over 01 july morcha on bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाये शोर’, महायुतीतर्फे मुंबईकरांचा जनआक्रोश”

Thackeray Group Vs BJP: ठाकरे गटाच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजप महायुती जनआक्रोश आंदोलन करणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. ...

'दु:ख होतंय! न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार....'; राहुल कनाल यांनी केलं ट्विट - Marathi News | Today, Rahul Kanal himself expressed his displeasure with the party by tweeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दु:ख होतंय! न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार....'; राहुल कनाल यांनी केलं ट्विट

आज राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.  ...