Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणावरून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...
Prakash Ambedkar News: आमची तयारी पूर्ण झाली आहे. वंचितसोबत उद्धव ठाकरेंना लढायचे असल्यास लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...
Raj Thackeray & Uddhav Thackeray: महाराष्ट्रात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणार, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ...