लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“भाजीपाल्याने ‘त्रिशतक’ गाठले, पण मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आणि ढिम्म” - Marathi News | shiv sena thackeray group criticised over inflation increased in country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजीपाल्याने ‘त्रिशतक’ गाठले, पण मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आणि ढिम्म”

जागतिक दर घटतात तेव्हा पेट्रोल-डिझेल त्या प्रमाणात स्वस्त का होत नाहीत, अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ...

ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा - Marathi News | Thackeray group MLAs in touch with Chief Minister Eknath Shinde; claims Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा

ठाण्यातील समतानगर परिसरातील घरांसंदर्भात सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. ...

एकाच मंचावर चार माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; 'जवाहर' पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन - Marathi News | Presence of four former Chief Ministers on the same platform; Publication of the book 'Jawahar' in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाच मंचावर चार माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; 'जवाहर' पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

कार्यक्रमाची नियोजित वेळ दुपारी चार वाजताची असली तरी सव्वा तीन वाजल्यापासूनच मान्यवरांची मांदियाळी जमली होती. ...

घडवणारा शिल्पकारच पळवतात; सध्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे- उद्धव ठाकरे - Marathi News | It is the craftsman who creates; Currently, many people want to become Chief Minister - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घडवणारा शिल्पकारच पळवतात; सध्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे- उद्धव ठाकरे

सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशाेक चव्हाण यांनी जागवल्या बाबूजींच्या आठवणी ...

समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला - Marathi News | MNS MLA Raju Patil's advice to Uddhav Thackeray, says no for alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला

'तेव्हा आमचे नगरसेवक फोडले, आता तुम्ही अडचणीत आला म्हणून युती करायची का?' ...

"ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत" उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा - Marathi News | Uddhav Thackerays direct attack on BJP Those who had nothing to do with the freedom struggle They are ruling the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत" उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा

"ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचार सरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे." ...

"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, राजसाहेब - उद्धवसाहेब हीच ती वेळ", पुण्यात झळकले फलक - Marathi News | "The Thackeray brothers should come together, Rajsaheb - Uddhavsaheb, that's the time", placards appeared in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, राजसाहेब - उद्धवसाहेब हीच ती वेळ", पुण्यात झळकले फलक

अखंड महाराष्ट्राच्या भल्यासाठी, ऐक्यासाठी ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशी तमाम मराठी जनतेची तीव्र मागणी ...

'अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय, आता मला काही व्हायचंच नाही'; उद्धव ठाकरेंनी लगावला टोला - Marathi News | Many want to be Chief Minister, now I don't want to be anything Uddhav Thackeray criticized on bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय, आता मला काही व्हायचंच नाही'; उद्धव ठाकरेंनी लगावला टोला

आज उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ...