लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"कलंक' शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर..."; उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत शिंदेनाही सुनावलं - Marathi News | Uddhav Thackeray aggressively slammed BJP over Devendra Fadnavis Kalank word remark also taunts Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कलंक' शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर..."; उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत शिंदेनाही सुनावलं

"आता दुसऱ्यांवर आरोप करताना भान ठेवा"; कलंक राड्यानंतरही ठाकरे ठाम ...

लेखः एकतंत्री, बेभरवशी नेतृत्वाला चाप; उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या 'राजकारणा'चा पर्दाफाश - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray's politics exposed as Ajit Pawar joins BJP with explosive claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः एकतंत्री, बेभरवशी नेतृत्वाला चाप; उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या 'राजकारणा'चा पर्दाफाश

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून पवारांनी भारतीय जनता पार्टीला असलेला आपला प्रखर विरोध अनेकदा दाखवून दिला होता. त्यांचा भाजपाविरोधाचा चेहरा आता पुरता फाटला आहे. ...

'होऊन जाऊ दे चर्चा'; उद्धव ठाकरेंचं 'मिशन महाराष्ट्र', शिवसैनिकांना निरोप गेला! - Marathi News |  Uddhav Balasaheb Thackeray party chief Uddhav Thackeray directed the Shiv Sainiks to review the work of the government and criticized the ruling BJP  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'होऊन जाऊ दे चर्चा'; उद्धव ठाकरेंचं 'मिशन महाराष्ट्र', शिवसैनिकांना निरोप गेला!

उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...

शिंदेंसोबतच्या आमदारांसाठी 'मातोश्री'ची दारं खुली आहेत का?; उद्धव ठाकरेंनी विषय मिटवला - Marathi News | Are the doors of 'Matoshree' open for MLAs with Shinde?; Uddhav Thackeray cleared the issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंसोबतच्या आमदारांसाठी 'मातोश्री'ची दारं खुली आहेत का?; उद्धव ठाकरेंनी विषय मिटवला

शिवसेनेत बंड होऊन एक वर्ष पूर्ण झालं, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

"कलंक शब्दाचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Union Minister Narayan Rane has criticized to Uddhav Thackeray after he called BJP leader and Deputy Chief Minister Devendra is Nagpur a kalank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कलंक शब्दाचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील", नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून भाजपा आक्रमक झाली आहे. ...

मी, माझे वडील, माझा कॅमेरा, माझी पत्नी..., ही उद्धव ठाकरेंची कारकीर्द; 'कलंक' शब्दावरून भाजपा भडकली - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी, माझे वडील, माझा कॅमेरा, माझी पत्नी..., ही उद्धव ठाकरेंची कारकीर्द; 'कलंक' शब्दावरून भाजपा भडकली

आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ...

Ashish Shelar : "जे 'मी आणि माझं कुटुंब' एवढंच जगतात; जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis Statement at nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे 'मी आणि माझं कुटुंब' एवढंच जगतात; जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात"

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'कलंक' टीकेवरून भाजप आक्रमक, नागपुरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन; ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला - Marathi News | BJP Aggressive Against 'Kalank' comment of uddhav thackeray on devendra fadnavis, Protest at Nagpur Variety Chowk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'कलंक' टीकेवरून भाजप आक्रमक, नागपुरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन; ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

उद्धव ठाकरेंविरोधात भाजयुमो रस्त्यावर, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून नोंदवला निषेध ...