लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Video:पुण्यात नितेश राणेंच्या वक्तव्यावरून तृतीयपंथी आक्रमक; पोलीस तृतीयपंथी यांच्यात झटापट - Marathi News | Nitesh Rane's that statement in Pune the third party aggressive Clash between police third parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video:पुण्यात नितेश राणेंच्या वक्तव्यावरून तृतीयपंथी आक्रमक; पोलीस तृतीयपंथी यांच्यात झटापट

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना हे बघा हिजड्यांचे सरदार असं वक्तव्य केलं होतं ...

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांविरोधात स्थानिक पोलिसांचे आरोपपत्र दाखल - Marathi News | Local police file charge sheet against Anil Parab in Dapoli Sai Resort case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांविरोधात स्थानिक पोलिसांचे आरोपपत्र दाखल

तीन याचिकांवर होणार सुनावणी ...

"यंत्रणांची दहशत माजवून 'चाणक्यगिरी' ही मर्दानगी नाही, हा कलंकच"; फडणवीसांवर 'सामना'तून बाण - Marathi News | Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis Kalank remark controversy Saamana editorial slams BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यंत्रणांची दहशत माजवून 'चाणक्यगिरी' ही मर्दानगी नाही, हा कलंकच"; फडणवीसांवर 'सामना'तून बाण

"या शेणास तुम्ही नागपूरची बासुंदी म्हणत असाल तर..." ...

उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा; भाजप विधी आघाडीची पोलिसांत तक्रार - Marathi News | File a case against Uddhav Thackeray; Complaint of BJP Legal Alliance to Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा; भाजप विधी आघाडीची पोलिसांत तक्रार

Nagpur News उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरचे कलंक असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल भाजपच्या विधी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...

फडणवीसांविरोधात टीका केली तर ‘ईंट का जवाब पत्थर से’, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा  - Marathi News | Chandrashekhar Bawankule's warning to Uddhav thackeray over his 'kalank' comment on Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांविरोधात टीका केली तर ‘ईंट का जवाब पत्थर से’, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा 

ठाकरे कमिशनखोर असल्याचा आरोप ...

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नावाला कलंक; रवी राणांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray tarnishes Balasaheb's name; Criticism of Ravi Rana on Devendra Fadanvis allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नावाला कलंक; रवी राणांची टीका

आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव उंच करण्याऐवजी खाली आणायचे काम उद्धव ठाकरेंनी केल्याचे ते म्हणाले. ...

"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार - Marathi News | After BJP Maharashtra state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray, Ambadas Danwey has ask him four question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", दानवेंचा भाजपवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. ...

"उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज; त्यांच्यावर परिणाम झालाय", फडणवीसांचा खोचक टोला - Marathi News | Devendra Fadnavis says Uddhav Thackeray needs psychiatrist as he is shocked with current political condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज; त्यांच्यावर परिणाम झालाय", फडणवीसांचा खोचक टोला

'कलंक' शब्दावरून सुरू असलेल्या वादावरून ठाकरे-फडणवीस आमनेसामने ...