शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : कलंक' शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर...; उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत शिंदेनाही सुनावलं

महाराष्ट्र : लेखः एकतंत्री, बेभरवशी नेतृत्वाला चाप; उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या 'राजकारणा'चा पर्दाफाश

मुंबई : 'होऊन जाऊ दे चर्चा'; उद्धव ठाकरेंचं 'मिशन महाराष्ट्र', शिवसैनिकांना निरोप गेला!

मुंबई : शिंदेंसोबतच्या आमदारांसाठी 'मातोश्री'ची दारं खुली आहेत का?; उद्धव ठाकरेंनी विषय मिटवला

महाराष्ट्र : कलंक शब्दाचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : मी, माझे वडील, माझा कॅमेरा, माझी पत्नी..., ही उद्धव ठाकरेंची कारकीर्द; 'कलंक' शब्दावरून भाजपा भडकली

महाराष्ट्र : Ashish Shelar : जे 'मी आणि माझं कुटुंब' एवढंच जगतात; जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात

नागपूर : 'कलंक' टीकेवरून भाजप आक्रमक, नागपुरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन; ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : उद्धवजी, तुम्हीच कलंकित, हिंदुत्व गुंडाळून ठेवलं; तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा संपला

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या नावाला उद्धव ठाकरे कलंक; भाजपा आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल