लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
वाढदिवसाआधी ठाकरेंना मोठा धक्का! ७ वेळा नगरसेवक राहिलेल्या महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश  - Marathi News | thackeray group trishna vishwasrao left the party and join shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढदिवसाआधी ठाकरेंना मोठा धक्का! ७ वेळा नगरसेवक राहिलेल्या महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश 

Thackeray Group Vs Shinde Group: शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच या महिला नेत्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

“उद्धव ठाकरे अकार्यक्षम CM होते, खेकड्यांना जपलं असतं तर...”; शिंदे गटाचा मुलाखतीवर पलटवार - Marathi News | shiv sena shinde group leaders replied uddhav thackeray over criticism in interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे अकार्यक्षम CM होते, खेकड्यांना जपलं असतं तर...”; शिंदे गटाचा मुलाखतीवर पलटवार

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावे लागेल. तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय? असा सवाल शिवसेना शिंदे गटाने केला आहे. ...

"आमची महायुती भक्कम, बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आमचाच असणार" - Marathi News | winning candidate of Baramati Lok Sabha will be of Mahayuti; Faith of BJP state president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमची महायुती भक्कम, बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आमचाच असणार"

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली... ...

बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे देशातील एकमेव नेते जे...; संजय राऊतांचे प्रत्युत्तर - Marathi News | Sanjay Raut's reply to BJP on criticism of Uddhav Thackeray's interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे देशातील एकमेव नेते जे...; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

राज्यात दरडी कोसळतायेत, निधीवाटपात अपहार सुरू आहे. त्यावर चर्चा करा. त्यानंतर उद्धव ठाकरेंची मुलाखत शांतपणे बसून ऐका आणि वाचा असं माझं विरोधकांना आवाहन आहे असंही राऊतांनी सांगितले. ...

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला; म्हणाले "लोकं उत्सुक आहेत..." - Marathi News | BJP criticizes Sanjay Raut's interview with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला; म्हणाले "लोकं उत्सुक आहेत..."

बुधवारी २६ जुलै आणि गुरुवारी २७ जुलै या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. ...

मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळेल असेल तर...; उद्धव ठाकरेंचं भाजपाला खुलं चॅलेंज - Marathi News | In an interview conducted by Sanjay Raut, Uddhav Thackeray criticized CM Eknath Shinde along with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळेल असेल तर...; उद्धव ठाकरेंचं भाजपाला खुलं चॅलेंज

राज्यातील या राजकीय घडामोडीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची प्रखर मुलाखत शिवसेना पॉडकास्टवर खासदार संजय राऊत घेत आहेत ...

"वर्तमान कष्टाळू मुख्यमंत्री अन् माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री!" राम कदमांची विधानसभेत तुफान फटकेबाजी - Marathi News | BJP leader Ram kadam comment over Present Chief Minister and former Chief Minister working in assembly Uddhav thackeray eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वर्तमान कष्टाळू मुख्यमंत्री अन् माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री!" राम कदमांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

यावेळी त्यांनी निधी वाटपावरही भाष्य केले. ते बोलत असताना सभागृहात विरोधकांनी आक्षेपही घेतला होता. पण... ...

आवाज कुणाचा! वर्षातील सर्वात स्फोटक, संजय राऊत घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत - Marathi News | Whose voice! The most explosive of the year, Shiv sena Sanjay Raut will interview Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आवाज कुणाचा! वर्षातील सर्वात स्फोटक, संजय राऊत घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार जाऊन वर्ष झाले आहे. या काळात सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आला आहे. ...