लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिंदे गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेणार?; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Will Eknath Shinde group MLAs join the party again, Uddhav Thackeray answered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेणार?; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

२०१४ ते २०१९ यामध्ये सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला. ...

“उद्धवसाहेब, मरेपर्यंत तुमच्यासोबतच राहणार”; वाढदिवसानिमित्त ठाकरेंना शिलेदाराचा शब्द! - Marathi News | shiv sena shinde group rajan salvi said we always stood with uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धवसाहेब, मरेपर्यंत तुमच्यासोबतच राहणार”; वाढदिवसानिमित्त ठाकरेंना शिलेदाराचा शब्द!

Shiv Sena Thackeray Group: त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही आम्ही सगळे वाघ आहोत आणि ते सगळे खेकडे आहेत, अशी टीका शिंदे गटावर करण्यात आली आहे. ...

Chitra Wagh : "पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?" - Marathi News | BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?"

BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

“बाळासाहेबांच्या मार्गावरुन वेगळे झाले, CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा...”  - Marathi News | shiv sena shinde group minister deepak kesarkar replied over uddhav thackeray about criticism in interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांच्या मार्गावरुन वेगळे झाले, CM नंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान व्हायची इच्छा...” 

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: मातीची धरणे असतात ती खेकडे पोखरू शकतात. जी धरणे भरभक्कम असतात ती फुटत नाहीत, असे प्रत्युत्तर शिंदे गटातील नेत्यांनी दिले. ...

"पगारी नोकराला घरात बसून मुलाखत देण्यापेक्षा.."; भाजपाची ठाकरे-राऊत जोडीवर विखारी टीका - Marathi News | Uddhav Thackeray interview by Sanjay Raut trending but BJP Nitesh Rane slams Shivsena leaders brutally trolls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पगारी नोकराला घरात बसून मुलाखत देण्यापेक्षा.."; भाजपाची ठाकरे-राऊत जोडीवर विखारी टीका

उद्धव ठाकरेंनी नुकतीच एका मुलाखतीत संजय राऊतांच्या प्रश्नांना उत्तरे दिली ...

सत्ता सांभाळता आली नाही का? उद्धव ठाकरेंना काय वाटतं? | Uddhav Thackeray | Sanjay Raut | SA4 - Marathi News | Couldn't manage the power? What does Uddhav Thackeray think? | Uddhav Thackeray | Sanjay Raut SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सत्ता सांभाळता आली नाही का? उद्धव ठाकरेंना काय वाटतं? | Uddhav Thackeray | Sanjay Raut | SA4

सत्ता सांभाळता आली नाही का? उद्धव ठाकरेंना काय वाटतं? | Uddhav Thackeray | Sanjay Raut | SA4 ...

एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले... Uddhav Thackeray on Eknath Shinde | HA4 - Marathi News | Uddhav Thackeray spoke clearly on Eknath Shinde's Delhi war... Uddhav Thackeray on Eknath Shinde | HA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले... Uddhav Thackeray on Eknath Shinde | HA4

एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले... Uddhav Thackeray on Eknath Shinde | HA4 ...

Shivsena पक्ष कोणाचा? प्रश्न येताच नव्या पक्ष नावावरुन Uddhav Thackeray भडकले | ECI - Marathi News | Whose Shivsena Party? As soon as the question came, Uddhav Thackeray flared up with the new party name ECI | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Shivsena पक्ष कोणाचा? प्रश्न येताच नव्या पक्ष नावावरुन Uddhav Thackeray भडकले | ECI

Shivsena पक्ष कोणाचा? प्रश्न येताच नव्या पक्ष नावावरुन Uddhav Thackeray भडकले | ECI | HA4 ...