लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आमदार अपात्रतेचा निर्णय कधी लागणार? शिंदे गटाने पाठविले ६००० पानांचे उत्तर - Marathi News | When will the MLA disqualification Cm Eknath Shinde be decided? A 6000 page reply was sent by the Shinde group to rahul narvekar vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा निर्णय कधी लागणार? शिंदे गटाने पाठविले ६००० पानांचे उत्तर

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला आहे. याला आता अनेक महिने होऊन गेले आहेत. ...

‘इंडिया’च्या बैठक तयारीचा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray reviewed the meeting preparations of 'India' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’च्या बैठक तयारीचा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक ...

“पापी लोक शिवसेना संपवायला निघालेत, शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray slams shinde group and bjp while former mp bhausaheb wakchaure enter in thackeray group at matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पापी लोक शिवसेना संपवायला निघालेत, शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: लवकरच शिर्डीला जाऊन साईबाबांचे आशीर्वाद घेणार आहे. तिथे जाहीर सभा घेणार आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

उद्धव ठाकरेंचे नेते मुंबईत लागले कामाला, होऊ दे चर्चा कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना आवाहन | SA4 - Marathi News | Leaders of Uddhav Thackeray started work in Mumbai, appeal to the workers through the Let It Be Talk program SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरेंचे नेते मुंबईत लागले कामाला, होऊ दे चर्चा कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना आवाहन | SA4

उद्धव ठाकरेंचे नेते मुंबईत लागले कामाला, होऊ दे चर्चा कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना आवाहन | SA4 ...

‘वंचित’ मविआत सामील न झाल्यास आपला उमेदवार द्या; पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरेंना साकडे - Marathi News | Give our candidate if not included in the ' Vanchit Bahujan Aghadi in MVA; Uddhav Thackeray of office bearers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वंचित’ मविआत सामील न झाल्यास आपला उमेदवार द्या; पदाधिकाऱ्यांचे ठाकरेंना साकडे

आगामी वर्षात हाेऊ घातलेल्या लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रणनिती आखली जात आहे. ...

उद्धव ठाकरे यांना रामदास आठवलेंनी दिली उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर - Marathi News | Uddhav Thackeray should come to RPI; we will give him the post of Dy CM of Maharashtra - Ramdas Athawale | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उद्धव ठाकरे यांना रामदास आठवलेंनी दिली उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

यवतमाळमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा : लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा मागणार ...

शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी उद्धव ठाकरे १० सप्टेंबरला जळगावात - Marathi News | Uddhav Thackeray in Jalgaon on September 10 for the inauguration of Shiv Smarak | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी उद्धव ठाकरे १० सप्टेंबरला जळगावात

पिंप्राळ्यातील मुख्य चौकात शिवस्मारक उभारले जात आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ...

बळीराजाला उत्पन्न मिळू नये असाच सरकारचा कारभार, कांदा रडवतो अन्...; ठाकरे गटाचा 'बाण' - Marathi News | shiv sena thackeray group criticised central govt over decision of export duty increase on onion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बळीराजाला उत्पन्न मिळू नये असाच सरकारचा कारभार, कांदा रडवतो अन्...; ठाकरे गटाचा 'बाण'

निर्णयत्रस्त बळीराजा आणि महागाईग्रस्त जनता निवडणुकीत सत्तापक्षाचे दात त्यांच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. ...