Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Aditya Thackeray: पहले मंदिर फिर सरकार ही घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. राम मंदिर बांधणीमध्ये भाजपाचं शून्य श्रेय आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर अशा हेटाळणीने करणाऱ्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्याचं स्वागत आदित्य ठाकरेंनी मिठी मारून करावं, हे दुर्दैवी आहे असा टोला खा गजानन किर्तीकर यांनी लगावला. ...
आता १४ तासांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर हे सगळे बेरोजगार होणार आहेत असा टोला मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना लगावला. ...
Thackeray Group Vs Shinde Group: गेले दीड वर्षे प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नाही. त्याने व्यथित होऊन शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे संजय राऊतांच्या निकटवर्तीयाने सांगितले. ...
I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: भाजपने इंडिया आघाडीची धास्ती घेतली असून, ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...