लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अजितदादांची साथ सोडण्यामागचं कारण काय?; संजोग वाघेरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sanjog Vaghere Patil said that I am leaving the NCP because I am going to contest the Lok Sabha elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजितदादांची साथ सोडण्यामागचं कारण काय?; संजोग वाघेरेंनी स्पष्टच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता त्यांच्या बालेकिल्ल्यातच पहिला झटका बसला आहे. ...

... तेव्हा मी २० दिवस तुरुंगात होतो, उद्धव ठाकरे कुठे होते?; महाजनांचा थेट सवाल - Marathi News | ... I was in jail for 20 days then, where was Uddhav Thackeray?; Girish Mahajan's direct question on ram mandir inauguration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा मी २० दिवस तुरुंगात होतो, उद्धव ठाकरे कुठे होते?; महाजनांचा थेट सवाल

या सोहळ्याला व्हीव्हीआयपी लोकांना बोलावण्यात आलं आहे, असेही ते म्हणाले. ...

“राम मंदिर लोकार्पणासाठी VVIPना निमंत्रण, उद्धव ठाकरे साधे पहिल्या टर्मचे MLC”; भाजपचा टोला - Marathi News | bjp girish mahajan replied thackeray group over ram mandir inauguration invitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राम मंदिर लोकार्पणासाठी VVIPना निमंत्रण, उद्धव ठाकरे साधे पहिल्या टर्मचे MLC”; भाजपचा टोला

Girish Mahajan Taunt Uddhav Thackeray: घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे, अशी टीका करण्यात आली. ...

'राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे...'; इंडिया आघाडीत अनेक चेहरे; संजय राऊतांनी पीएम पदाच्या उमेदवारांची यादीच दिली - Marathi News | 'Rahul Gandhi, Priyanka Gandhi, Uddhav Thackeray Many faces in the INDIA Opposition Alliance Sanjay Raut gave the list of candidates for the post of PM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे...'; संजय राऊतांनी पीएम पदाच्या उमेदवारांची यादीच दिली

इंडिया आघाडीत पीएम पदाच्या नावावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. ...

...तर आम्ही दोघेच २४-२४ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला - Marathi News | Then we both will contest 24-24 seats Prakash Ambedkar told the new formula lok sabha election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर आम्ही दोघेच २४-२४ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब - Marathi News | thackeray group claim for maval lok sabha upheld in the meeting on matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब

मावळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब झाले.  ...

प्रभू श्रीराम कोणाची खासगी मालमत्ता नाही, धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे: उद्धव ठाकरे - Marathi News | prabhu shri ram is no one private property said uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभू श्रीराम कोणाची खासगी मालमत्ता नाही, धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे: उद्धव ठाकरे

‘जय श्रीराम, जय बजरंगबली’ म्हटले की सर्व हिंदू त्यांच्याबरोबर जातील,  असे त्यांना वाटते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.  ...

दरवाजावर आलेली हुकूमशाही उंबरठ्यावरच रोखण्याची गरज: उद्धव ठाकरे - Marathi News | need to stop dictatorship at doorstep said uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवाजावर आलेली हुकूमशाही उंबरठ्यावरच रोखण्याची गरज: उद्धव ठाकरे

धर्मगुरू आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...