लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार - Marathi News | Congress will fight alone on 291 seats, on the other hand, it will ask for 85 more seats from the All India Alliance loksabha seat sharing, demand 26 seats maharashtra uddhav Thackeray shivsena ncp | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार

Loksabah Seat Sharing Congress: महाराष्ट्रातही काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर जागा काढून घेण्याची शक्यता आहे. ...

“सगळे थोतांड, फसवेगिरीचा बुरखा फाडावाच लागेल”; उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र - Marathi News | thackeray group chief uddhav thackeray address to party workers at matoshree and criticised central govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सगळे थोतांड, फसवेगिरीचा बुरखा फाडावाच लागेल”; उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

‘जन की पुकार, ठाकरे सरकार… अब की बार ठाकरे सरकार’ असा नारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला. ...

अद्याप फॉर्म्युला ठरलेला नाही, जागावाटपामुळे आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | The formula has not been decided yet, the alliance will not be disrupted due to seat allocation says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अद्याप फॉर्म्युला ठरलेला नाही, जागावाटपामुळे आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे

कोणत्याही परिस्थितीत मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, असे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले. ...

तुमची ताकद राहिलीय का? याचा विचार करावा; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे-पवारांना सल्ला - Marathi News | Have you lost your strength? Consider this; Prakash Ambedkar advice to Uddhav Thackeray- Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमची ताकद राहिलीय का? याचा विचार करावा; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे-पवारांना सल्ला

आम्ही इंडिया आघाडीत नाही गेलो तर आम्ही स्वतंत्र लढणार. मग उद्धव ठाकरेंना सगळ्यांना सोबत घ्यायचे असेल तर त्यांनी आम्हाला इंडिया आघाडीत घ्यावे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.  ...

'चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार...'; एकनाथ शिंदेंची टीका - Marathi News | 'What will cheap people think of deep clean'?; CM Eknath Shinde's criticism of Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार...'; एकनाथ शिंदेंची टीका

क्लस्टरच्या माध्यमातून नवीन शहर उभे करायचे आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले. ...

'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल - Marathi News | BJP MLA Ashish Shelar has criticized former CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

ठाकरे सेना पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव, नितेश राणे यांचा दावा  - Marathi News | Thackeray's proposal to merge the Sena party with the Congress. MLA Nitesh Rane claim | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे सेना पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव, नितेश राणे यांचा दावा 

कणकवली : संजय निरुपम यांनी   उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष यांची योग्यता दाखवून दिली आहे. काँग्रसने उद्धव ... ...

वंचितचा समावेश आणि मविआतील जागावाटपाचा वाद; उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका - Marathi News | uddhav thackeray reaction on Inclusion of the vba in mva and the controversy over seat sharing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचितचा समावेश आणि मविआतील जागावाटपाचा वाद; उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

कोणी कितीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...