लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
PM मोदी मुंबईत येण्याआधीच राजकीय वादंग; अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बहिष्कार - Marathi News | Political Controversy Before PM Modi Arrives in Mumbai uddhav Thackerays Shiv Sena Boycotts Inauguration of Atal Setu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM मोदी मुंबईत येण्याआधीच राजकीय वादंग; अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बहिष्कार

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील स्थानिक आमदार-खासदारांची नावे नव्हती. ...

अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; कागदपत्रे सादर करण्याची ठाकरे गटाची तयारी - Marathi News | Disqualification Battle Back in Supreme Court; Thackeray group ready to submit documents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; कागदपत्रे सादर करण्याची ठाकरे गटाची तयारी

पुढील आठवड्यात याचिका दाखल करणार ...

जरा ही घराणेशाही बघा; भाजपाच्या खांद्यावर बंदूक ठेवत अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर 'नेम' - Marathi News | Thackeray group leader Ambadas Danve has criticized Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरा ही घराणेशाही बघा; भाजपाच्या खांद्यावर बंदूक ठेवत अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर 'नेम'

एकनाथ शिंदेंच्या टीकेवर विधान परिषदमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरावा देत प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

अपात्रता निकाल, उबाठा गट, घराणेशाही अन् आव्हान; शिंदेंचा आज पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | CM Eknath Shinde has again criticized former CM Uddhav Thackeray today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपात्रता निकाल, उबाठा गट, घराणेशाही अन् आव्हान; शिंदेंचा आज पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.  ...

लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टिका - Marathi News | The triumph of democracy and the defeat of dynasticism; Eknath Shinde's criticism of Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टिका

शिवसेना खरी ही आमची असल्याचेही हे स्पष्ट झाले असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...

निर्धार मताधिक्याचा..गाव दौरा सुसंवादाचा; शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली उद्यापासून अभियान - Marathi News | Determination of vote share..Village tour of harmony, Shiv Sena Thackeray group Kankavli campaign from tomorrow | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निर्धार मताधिक्याचा..गाव दौरा सुसंवादाचा; शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली उद्यापासून अभियान

'खासदार विनायक राऊत २ लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होणार' ...

क्रांती चौक घोषणांनी दणाणला; शिंदे गट-ठाकरे गट भिडणार तोच पोलिसांनी केली 'एंट्री' - Marathi News | The Shinde group, the Thackeray group will clash avoided by mediation of the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रांती चौक घोषणांनी दणाणला; शिंदे गट-ठाकरे गट भिडणार तोच पोलिसांनी केली 'एंट्री'

दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी ...

'आज बाळासाहेब ठाकरे असते तर...'; नारायण राणेंचं ट्विट, शिंदेंचं कौतुक, ठाकरेंवर टीकास्त्र - Marathi News | Narayan Rane tweeted and praised Eknath Shinde and criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज बाळासाहेब ठाकरे असते तर...'; नारायण राणेंचं ट्विट, शिंदेंचं कौतुक, ठाकरेंवर टीकास्त्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  ...